Browsing Category

शासकीय

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे:अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी

मुंबई: प्रतिनिधी  दि.२३: “महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, महिला शेतक-यांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीसाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एम.एस. स्वामिनाथन रिसर्च…

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभारास जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन

कोल्हापूर, दि. २३ : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दोन हजार विद्यार्थ्यांची संगीत कवायत आणि उषाराजे हायस्कूलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलेला जागर अंबाबाईचा हा कार्यक्रम मुख्य समारंभाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. मुख्य समारंभ पालकमंत्री…

नदीजोड प्रकल्‍प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे – महाराष्ट्राची मागणी

नवी दिल्ली: प्रतिनिधी दि.१९: मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाराष्‍ट्र दुष्‍काळमुक्‍त करण्‍याकरिता राज्य सरकारने सुरु केलेल्‍या नदीजोड…

परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: प्रतिनिधी दि.१९: कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने “शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील रवाना झालेल्या शेतक-यांना  कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या…

‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानात सहकार्य करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे…

कोल्हापूर:रेणू पोवार दि. १९: कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपवू नका, तर जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. "भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया" हे या वर्षीचे ब्रीदवाक्य असून नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे,…

मिरजच्या ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

सांगली: अय्यान पटेल दि.१९: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली व ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा, मिरज…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

पुणे: प्रतिनिधी  दि.१७: पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मोतीबागेत फुलली शब्दफुलांची मैफल

 सांगली:अय्यान पटेल  दि.१७: सुंदर आकाराच्या रांगोळ्या, मंद शांत संगीताची धून, संधिकालचा हवाहवासा गारवा आणि रंगलेली काव्यमैफल.. हा मन खूश करणारा माहोल सजला होता मोतीबागेत म्हणजेच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निवासस्थानी. निमित्त होतं…

77 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार…

नवी दिल्ली: प्रतिनिधी दि.१६: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित 'अॅट होम' स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या…

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई: प्रतिनिधी दि.१६: महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.…