Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
कॅनेडाचे पंतप्रधान व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत
मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: कॅनेडाचे पंतप्रधान मार्क कार्नी व त्यांच्या पत्नी डायना फॉक्स आणि त्यांचे शिष्टमंडळ २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत.
हॉटेल ताज पॅलेस, कुलाबा या ठिकाणी त्यांच्या…
ऊसतोड कामगारांच्या बाबतीतील १९ प्रकरणांना मंजुरी
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२७: लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ऊसतोड कामगारांच्या…
मुदतीत दोषारोपपत्र दाखल करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२७: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी साठ दिवसांच्या आत तपास करून संबंधितावर मुदतपूर्व दोषारोप पत्र दाखल करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे…
मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जगा: जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२७: मराठी ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, आपल्या इतिहासाचा अभिमान आहे आणि आपल्या भविष्यासाठीची प्रेरणाशक्ती आहे. मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जगा, अशा प्रेरणादायी शब्दांत…
मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: मराठी भाषा अत्यंत समृद्ध, गोड आणि मायाळू आहे. काळाच्या ओघात स्वतःचे रूप बदलत आधुनिक जगाला साजेशी ठरलेली आपली मराठी भाषा टिकवणे आणि तिचा प्रसार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी…
चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीॲण्डअग्रिकल्चर च्या गव्हर्निग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी अमित चिंचवाडे…
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: राज्यातील उद्योग-व्यापार क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी मे. चिंचवाडे असोसिएट्सचे यशस्वी उद्योजक…
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा
सांगली: अय्यान पटेल
दि.२६:जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतील “सांगली पॅटर्न” अंतर्गत समाजातील आणखी एका उपेक्षित घटकाला जगण्याची नवी उमेद मिळाली. निमित्त होते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित तृतीयपंथीय…
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२५:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण हीच काळाची गरज ओळखून निसर्ग संवर्धनाचा वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानाचा सन्मान सोहळा आज माननीय राज्यपाल…
गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत असून या…
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री…