Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८: लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…
शिवजयंतीनिमित्त आयोजित मेगा पदयात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.१७: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा व प्रेरणेचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, त्यांचे गड-किल्ले संवर्धन आणि त्यांचे आदर्श पुढील पिढीपर्यंत…
४१ लाख विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्याचा १६५ कोटींचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल १६५ कोटी रुपये निधीस…
आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना महानगरपालिकेकडून विनम्र अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १७ : इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात लहुजी…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१६:महानगरपालिकेच्या वतीने आज रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते आणि उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त…
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य विजया रहाटकर यांचा…
नवी दिल्ली: प्रतिनिधी
दि.१६: आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी आणि…
अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई: प्रतिनिधी
दि.१६: अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला सम प्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा…
कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.१६: कोणतीही कला ही मानवी शरीराचा अदृश्य भाग असून, एक प्रकारचे पूर्वसंचित आहे. बुध्दी व मनातील हे पूर्वसंचित कलेच्या रूपाने प्रकट होते. या उपजत कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची सदैव भूमिका आहे. कला…
रेशीम उद्योगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा: जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.१६: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम संचालनालय नागपूर यांच्या अधिनस्त जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत महारेशीम अभियान 11 मार्च 2026 अखेर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये…
‘बालविवाह मुक्ती रथा’ ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत प्रारंभ
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६: समाजातील बालविवाह ही एक गंभीर समस्या असून, तिच्या पूर्ण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनाने ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ बनवण्यासाठी विविध जनजागृती मोहिमेतून अभियानाला गती दिली आहे. या अंतर्गत ‘बालविवाह मुक्ती रथ’…