Browsing Category

शासकीय

राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई: प्रतिनिधी दि.१:महाराष्ट्र राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले.…

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखऊन राज्य रस्ते सुरक्षा अभियानास प्रारंभ

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१: केंद्र शासनाच्या निर्देशानु‌सार रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान-२०२६ हे १ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय, येथे…

कोल्हापूर:रेणू पोवार दि.२९: अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गंत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी 60 दिवसांच्या आत तपास करुन दोषींवर मुदतपूर्व दोषारोपपत्र दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले .…

कोल्हापूर-सांगली महामार्ग भूसंपादन: जमिनीला २ गुणांक कायम

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२९: कोल्हापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या चोकाक ते अंकली विभागाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादित करावयाच्या खाजगी जमिनींना २ गुणांक कायम…

जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे :विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत…

सांगली: अय्यान पटेल दि. २६: जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी नेमून दिलेले कर्तव्य  व जबाबदाऱ्या चोखपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिल्या.        विभागीय आयुक्त…

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता

सांगली:अय्यान पटेल दि.२६: ईश्वरपूर येथील एका मुलीला जन्मत: खालचा जबडा अडकलेला असल्याने बोलता व खाता येत नव्हते. तिची खर्चिक शस्त्रक्रिया व उपचार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरेलु कामगार आरोग्य तपासणी…

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट

सांगली:अय्यान पटेल दि.२६: बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पार्श्वभूमिवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दादु काका भिडे मुलांचे निरीक्षण / बालगृह व सुंदरबाई शंकरलाल मालू…

राजधानीत डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली:प्रतिनिधी  दि.२७:भारताचे पहिले कृषिमंत्री तथा शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या  जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण…

गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी 34 नव्या वाहनांचा ताफा दाखल

गडचिरोली:प्रतिनिधी दि. २७:गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस व 2 मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या…

डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज :आशिष फुलुके

सांगली:अय्यान पटेल दि.२४: आजचे युग हे ऑनलाईन युग आहे, त्याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना, डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे आणि ही सतर्कता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रभारी…