Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविणार: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध…
चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होणार मराठी भाषा : मंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: चौथे विश्व मराठी संमेलन यावर्षी नाशिकमध्ये होत असून, हे संमेलन २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत आणि मराठी भाषा दिना निमित्ताने २०२५ चे विंदा करंदीकर जीवन गौरव…
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल…
शिवजयंती निमित्त पन्हाळा गडावर ‘मेगा पदयात्रा’ आणि दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१७: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी किल्ले पन्हाळा येथे भव्य 'मेगा पदयात्रा' (My Bharat - Mera Yuva Bharat) आयोजित…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८: लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…
शिवजयंतीनिमित्त आयोजित मेगा पदयात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.१७: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा व प्रेरणेचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, त्यांचे गड-किल्ले संवर्धन आणि त्यांचे आदर्श पुढील पिढीपर्यंत…
४१ लाख विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्याचा १६५ कोटींचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल १६५ कोटी रुपये निधीस…
आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना महानगरपालिकेकडून विनम्र अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १७ : इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात लहुजी…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१६:महानगरपालिकेच्या वतीने आज रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते आणि उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त…
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य विजया रहाटकर यांचा…
नवी दिल्ली: प्रतिनिधी
दि.१६: आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी आणि…