Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू:आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई: प्रतिनिधी
दि. २७ : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;
मुंबई, प्रतिनिधी
दि. २८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा…
महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’…
नवी दिल्ली,:प्रतिनिधी
दि .२३ :आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026' जाहीर…
बालकांचे संरक्षण, हक्क व कायदेविषयक सेवा विषयावर जनजागृती जैतापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विधी…
रत्नागिरी,सचिन पाटोळे
दि. २३ :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांतर्गत दि न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…
निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा :-…
सांगली: अय्यान पटेल
दि. २३ : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांत, निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना…
महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे:अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी
मुंबई: प्रतिनिधी
दि.२३: “महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, महिला शेतक-यांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीसाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एम.एस. स्वामिनाथन रिसर्च…
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभारास जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन
कोल्हापूर, दि. २३ : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दोन हजार विद्यार्थ्यांची संगीत कवायत आणि उषाराजे हायस्कूलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलेला जागर अंबाबाईचा हा कार्यक्रम मुख्य समारंभाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. मुख्य समारंभ पालकमंत्री…
नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे – महाराष्ट्राची मागणी
नवी दिल्ली: प्रतिनिधी
दि.१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकरिता राज्य सरकारने सुरु केलेल्या नदीजोड…
परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा
मुंबई: प्रतिनिधी
दि.१९: कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने “शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील रवाना झालेल्या शेतक-यांना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या…
‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानात सहकार्य करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे…
कोल्हापूर:रेणू पोवार
दि. १९: कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपवू नका, तर जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. "भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया" हे या वर्षीचे ब्रीदवाक्य असून नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे,…