Browsing Category

शासकीय

मिरजच्या ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

सांगली: अय्यान पटेल दि.१९: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली व ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा, मिरज…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

पुणे: प्रतिनिधी  दि.१७: पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मोतीबागेत फुलली शब्दफुलांची मैफल

 सांगली:अय्यान पटेल  दि.१७: सुंदर आकाराच्या रांगोळ्या, मंद शांत संगीताची धून, संधिकालचा हवाहवासा गारवा आणि रंगलेली काव्यमैफल.. हा मन खूश करणारा माहोल सजला होता मोतीबागेत म्हणजेच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निवासस्थानी. निमित्त होतं…

77 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार…

नवी दिल्ली: प्रतिनिधी दि.१६: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित 'अॅट होम' स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या…

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल : आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई: प्रतिनिधी दि.१६: महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.…

पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांच्याकडून आढावा

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१६: डॉ. विनोद गायकवाड (भारतीय परराष्ट्र सेवा), प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, पुणे, यांनी आज पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (PoPSK), कोल्हापूर येथे भेट देऊन केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि पासपोर्ट अर्जदारांना…

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल : विधान परिषद सभापती प्रा. राम…

नवी दिल्ली: प्रतिनिधी दि.१५: राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या माध्यमातून भारताचा लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजळून निघेल. तसेच ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी…

शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी सगुणा बागेचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे यांना राष्ट्रपती भवनाचे विशेष…

नवी दिल्ली: प्रतिनिधी दि.१५ : देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या विशेष 'अॅट होम' स्वागत समारोहासाठी देशभरातील 250 विशेष व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. या…

जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी घेतली कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा…

मुंबई: प्रतिनिधी दि. १४:  राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…

कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१४: कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यात तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या…