Browsing Category

शासकीय

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर अनोखी पर्यावरणस्नेही बाग

ठाणे :अजमल खान  दि. २४ ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृती आराखड्यातून प्रेरणा घेऊन ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने छतावर एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणस्नेही टेरेस गार्डन…

घरगुती त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे जीव वाचला

इचलकरंजी –हबीब शेख दर्जी  दिनांक ४ जुलै २०२५ :आज शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता पंचगंगा नदीत एका महिलेने घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सदर महिला अंजली संजय…

अमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमावर अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याची कारवाई

रत्नागिरी: नियाझ खान  दि .२८ जून : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि मा. अपर पोलीस…

रत्नागिरीत पोलीस अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी,:नियाझ खान दि. ३० जून २०२५ : रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव सोहळा मंगळवारी संपन्न झाला.या वेळी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी सेवानिवृत्त…

महापालिका वर्धापन दिनानिमित्त बासरी–सारंगी जुगलबंदी आणि सायली होगाडे यांच्या नृत्याने श्रोते…

इचलकरंजी, :अन्वर मुल्ला  दि.२८ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त जून महिन्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी बासरी-सारंगी जुगलबंदी आणि नृत्य सादरीकरणाने रसिकांना अविस्मरणीय अनुभव…

महापालिका वर्धापन दिनानिमित्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिर व कर्मचाऱ्यांसाठी दंत चिकित्सा शिबिर संपन्न

इचलकरंजी,:अन्वर मुल्ला दि.२७ – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आज मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिर तसेच दंत चिकित्सा शिबिर शहरवासीय आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने…

महापालिका वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न

इचलकरंजी, :अन्वर मुल्ला  दि.२९ – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आज भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. या शोभायात्रेला अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील…

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन व सामाजिक न्याय दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींकरिता आरोग्य शिबिर…

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .२५:  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या (सामाजिक न्याय दिन) निमित्ताने दिव्यांग नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दिनांक २५ जून…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील २५ वॉर्डमध्ये ‘ब्लॅक स्पॉट…

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.२५  :इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार आज मंगळवार, दिनांक २४ जून रोजी शहरातील सर्व…

महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित बासरी सारंगी जुगलबंदी आणि हास्य धमाका या कार्यक्रमाचा…

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .२४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यापूर्वी झालेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये…