Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
पोखले, पन्हाळा येथील जनऔषधी केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. 30 केंद्र शासनाच्या भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत श्री बलभीम विकास सेवा संस्था मर्या. पोखले, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या संस्थेसाठी मंजूर झालेल्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…
पान शॉपवर धाडी टाकून 30 हजाराहून अधिक किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त
सांगली: प्रतिनिधी
दि. 1 : अन्न व औषध प्रशासनाने २२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री संदर्भात जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या पान शॉपवर धाडी टाकून एफआयआर दाखल केले आहेत. या…
दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका 11 डिसेंबरपासून सुरू
सांगली: प्रतिनिधी
दि. 1, : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई एफ ही नवीन मालिका सोमवार, दि. 11 डिसेंबर 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन…
अटल भूजल योजनेंतर्गत कवठेमहांकाळ येथे तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न
जत :प्रतिनिधी
दि.२ : केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर पंचायत समिती सभागृह कवठेमहांकाळ येथे नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास…
आयुष्यामध्ये चांगले करण्याच्या हेतून पुढे गेल्यास यश निश्चित
सांगली : प्रतीनिधी
दि. 2: विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे जे शासनाचे धोरण आहे, त्याचाच एक भाग म्हणून युवा महोत्सव आयोजित केले जातात. आयुष्यामध्ये चांगले करण्याच्या हेतून पुढे गेल्यास निश्चित यश मिळेल, असे प्रतिपादन अपर…
तारुण्यात योग्य दिशा मिळाल्यास एच.आय. व्ही. पासून दूर
एडस नियंत्रण विभागामार्फत प्रभात फेरीचे आयोजन
हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन
रत्नागिरी,:नियाझ खान
दि.30 : कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास
प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते
सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण ; नमो 11 सुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि.30: सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य
यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करत आहोत. सर्व
जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी…
इस्लामपूर उर्दू हायस्कूल अपहार प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर
इस्लामपुर: प्रतिनिधि
दि:३०: नोव्हेंबर: इस्लामपूर उर्दू हायस्कूल मध्ये बोगस संचालक मंडळ व सभासद तयार करून इस्लामपूर येथील उच्चभ्रू ज लोकांनी शाळेमध्ये रक्कम रुपये एक करोड पर्यंत अपहार केल्याचे उघडकीस आले आहे त्या संदर्भात इस्लामपूर येथील…
बैलगाडी शर्यतीच्या परवानगीसाठी उपविभागीय दंडाधिकारी प्राधिकृत
सांगली:प्रतिनिधी
दि:२४: नोव्हेंबर: जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग बाधित जनावरांची संख्या व रोगाची तीव्रता कमी झाल्याने शासन अधिसूचनेनुसार अटी व शर्तीस अधिन राहून जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी…