Browsing Category

शासकीय

शिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारत

शिरोळ:प्रतिनिधि: राम आवळे  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शिरोळ तालुक्यातील पाच गावातील ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १८ लाख रुपये प्रमाणे ९०…

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कबनूर गावास 29 कोटीची सुधारित नळ पाणीपुरवठा मंजूर

कबनुर:प्रतिनिधि: हबीब शेख दर्जी दि:२२:जुन:शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत कबनूर गावास सुमारे २९ कोटीची सुधारीत नळ पाणी पुरवठा मंजूर झाली आहे. शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत कबनूर गावास सुमारे २९ कोटीची सुधारीत नळ पाणी पुरवठा…

समान नागरी कायद्यासाठी केंद्राने मागवली मते, 30 दिवसांच्या आत ‘ह्या’ लिंकवर म्हणणे मांडा

नवी दिल्ली:प्रतिनिधि दि:१७:जुन:सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. 22 व्या विधी आयोगाने देशवासीयांसह प्रतिष्ठित धार्मिक संस्थांकडून समान नागरी कायद्यास मूर्त स्वरुप देण्याच्या अनुषंगाने नव्याने मते…

इंदुरीकर महाराजांचे पुढचे किर्तन तुरुंगात? संभाजीनगर उच्च न्यायालयाचा मोठा दणका

संभाजीनगर:प्रतिनिधि दि:१६:जून:प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत. PCBNDT (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act) कायद्यानुसार हा गुन्हा…

चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटनासाठी बंद राहणार; 15 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटनासाठी खुले…

सांगली:प्रतिनिधि दि:१६:जून:पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले सांगलीमधील (Sangli) चांदोली राष्ट्रीय उद्यान (Chandoli National Park) आजपासून (15 जून) पर्यटकांसाठी बंद झाले आहे. चांदोली परिसरातील चांदोली धरण…

विशाळगडावरील बळीच्या प्रथेवर बंदी घातल्यानंतर या बंदीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

विशाळगड:प्रतिनिधि दि:१५:जून:कोल्हापूरमधील विशाळगडाच्या आवारातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पक्षी व प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर यावर्षी घालण्यात आलेली बंदी निव्वळ राजकीय हेतूने आहे. ही धार्मिक प्रथा पिढ्यान पिढ्या सुरू असताना…

मिरज तालुक्यातील सोनी येथे एका पोलीस उपनिरीक्षकाचा बुडून मृत्यू .

मिरज:प्रतिनिधि दि:१५:जून:शेततळ्यात पोहताना एका पोलीस उपनिरीक्षकाचा बुडून मृत्यू झाला आहे. तिम्बती आवळे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. मिरज तालुक्यातील सोनी येथे हा प्रकार घडला आहे. परीक्षेचं काम आटपून मित्राच्या शेतात पार्टीसाठी…

मोदी सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग; येत्या 30 तारखेपर्यंत…

नवी दिल्ली:प्रतिनिधि दि:१५:जून:आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. २०२४ मध्ये लोकसभा  आणि अनेक राज्यांच्या विधानसभा  निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी…

औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर मोक्काची कारवाई

अहमदनगर:प्रतिनिधि दि:०९:जून:  अहमदगरमधील मुकूंदनगर परिसरात संदल मिरवणुकीत औरंगजेबाची पोस्टर झळकल्याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच कडाडले आहेत. औरंगजेबाचे फोटो घेऊन औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर मोक्काची कारवाई करणार…

मिरजेत अतिक्रमण हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, महिला 25 टक्के…

मिरज:प्रतिनिधि दि:०१: जून:सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये रस्त्यावरील अतिक्रमणाचा वाद चिघळला आहे. अतिक्रमण  हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेने आत्मदहनाचा  प्रयत्न केला. या घटनेत महिला 25 टक्के भाजली असून तिच्यावर मिरजमधील…