Browsing Category

शासकीय

जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ८: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक ९ व १०  डिसेंबर रोजी जिल्हा ग्रंथोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या ग्रंथोत्सव सोहळ्यासाठी…

पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे

कोल्हापूर,: प्रतिनिधी दि. ६: पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.  श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे…

ध्वजदिन निधी संकलनाचे काम सामाजिक बांधिलकीचे

रत्नागिरी : सचिन पाटोळे दि. ८ डिसेवर:- सैनिकांप्रती आपली बांधिलकी जपत ध्वजदिन संकलन उद्दिष्टापर्यंत मर्यादित न राहता त्यापलीकडे जाऊन नागरिकांनी यास सहकार्य करावे आणि आपली भावना दाखवून द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी…

महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 3 :  जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही. सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन.. अशी शपथ महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी…

शाश्वत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी धोरण राबविणार

मुंबई : नासीर शेख दि.15 : मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १६ इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २६ :महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि.२६ मे रोजी देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते…

30 हजार ची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्याला लाचलुचपत विभागाने पकडले…

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. २९ सप्टेंबर :स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेला शौचालयाचे बिल काढून देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना करवीर तालुक्यातील कुर्डू ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महादेव डोंगळे आणि ग्रामपंचायत सदस्य…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट

रत्नागिरी : अस्लम खान  दि. २४ सप्टेबर: स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सध्या आहे. या वर्षात 75 हजार जणांना रोजगार देण्याचे उद्दीष्ट ठेवून उद्योग विभाग व शासन काम करित आहे. या २५ हजार जण नवउद्योजक असावेत असेही नियोजन आहे असे…

दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची मुलाखत

  मुंबई : प्रतिनिधी दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील  आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या…