Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
शाश्वत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी धोरण राबविणार
मुंबई : नासीर शेख
दि.15 : मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १६ इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २६ :महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि.२६ मे रोजी
देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते…
30 हजार ची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्याला लाचलुचपत विभागाने पकडले…
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. २९ सप्टेंबर :स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेला शौचालयाचे बिल काढून देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना करवीर तालुक्यातील कुर्डू ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महादेव डोंगळे आणि ग्रामपंचायत सदस्य…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट
रत्नागिरी : अस्लम खान
दि. २४ सप्टेबर: स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सध्या आहे. या वर्षात 75 हजार जणांना रोजगार देण्याचे उद्दीष्ट ठेवून उद्योग विभाग व शासन काम करित आहे. या २५ हजार जण नवउद्योजक असावेत असेही नियोजन आहे असे…
दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची मुलाखत
मुंबई : प्रतिनिधी
दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या…
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी
मुंबई :प्रतिनिधी
दि. 14 : स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…
तरुण- तरुणींनी लघु उद्योग सुरु करुन उद्योग क्षेत्राकडे वळावे
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 14 : तरुण- तरुणींनी लघुउद्योग सुरु करुन उद्योग क्षेत्राकडे वळावे. तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याचे धाडस करुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन नवउद्योजकांना प्रशासनाच्यावतीने कर्जपुरवठा व अन्य…
महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्ती विसर्जनासाठी ठेवलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडास शहरवासियांचा…
इचलकरंजी .प्रतिनिधी
दि ६ सप्टेबर इचलकरंजी शहरामध्ये पर्यावरण पुर्वक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनानुसासोमवार दि. ५ सप्टेंबर
रोजी झालेल्याघरगूती गणेश मूर्ती विसर्जना साठी महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्तीचे…
कबनुर ग्रामपंचायत मध्ये आदिवासी समाजाच्या कुटुंबाकडून श्रींची प्रतिष्ठापणा
कबनूर : चंदूलाल फकीर
दि. ३१ ऑगस्ट: येथील ग्रामपंचायत कार्यालयात गावातील आदिवासी समाजाच्या एका होतकरू कुटुंबाकडून सर्वांचे आराध्य दैवत गणराय मूर्तीची प्रतिष्ठापणा सानंद पूर्वक करण्यात आले. यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. गेली…