Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिरात बालसभा उत्साहात
कबनूर : हबीब शेख दर्जी
दि .२३: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, इचलकरंजी येथे दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी बालसभेचे आयोजन उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ६ वीच्या…
शरद आयुर्वेद (बीएएमएस) मेडिकल कॉलेजला मान्यता
यड्राव: राम आवळे
दि .२१ : कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) अभ्यासक्रमासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे.…
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
अतिग्रे - सलीम मुल्ला
दि .२० : येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल डे बोर्डिंग स्कूल विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री आण्णासाहेब जाधव उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना…
सैन्य भरतीसाठी संजय घोडावत फाउंडेशनचा मोफत अन्नछत्र उपक्रम
कोल्हापूर : सलीम मुल्ला
दि .२० : कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात होणाऱ्या आगामी सैन्य भरती मोहिमेत देशभरातून सहभाग घेणाऱ्या युवकांसाठी व्हाईट आर्मीतर्फे आयोजित मोफत अन्नछत्राचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय संजय घोडावत फाउंडेशनने जाहीर…
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि .२० : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम ’ या…
विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दैदीप्यमान यश
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .: २० :जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर अंतर्गत श्री अण्णासाहेब डांगे क्रीडा संकुल आष्टा, जिल्हा सांगली येथे झालेल्या शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या १९…
शरद पॉलिटेक्निकच्या प्रकल्पाला ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ अवार्ड
यड्राव: राम आवळे
दि : २०: नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) कडून यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्निकला ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ व ‘बेस्ट चॅप्टर चेअरमन’ हे दोन पुरस्काराने सन्मानित…
स्वरा दौंडे हिची खोखो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी :विजय मकोटे
दि . १८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी द्वारा आयोजित राज्यस्तरीय खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर…
चैत्राली वडेकर हिची राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर…
प्राची केंगार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .१८ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर विभागातून शालेय शासकीय कुराश स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी प्राची राजू केंगार अकरावी आर्ट्स…