Browsing Category

शिक्षण

सेवाभावी उपक्रमांनी अनिल बागणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

यड्राव,:राम आवळे  दि . ३० जून२०२६: समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्शवत संदेश देत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तथा दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री अनिल बागणे यांचा वाढदिवस विविध सेवाभावी…

परीक्षा पारदर्शक होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय…

मुंबई: प्रतिनिधी दि.२७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल २९ विषयाचा…

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.२६: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांकित निकाल लागला आहे. इन्स्टिट्यूट च्या…

भारतीय सैन्यात निवड झालेल्या कबनूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव

कबनूर :हबीब शेखदर्जी  दि.२६: कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूलच्या दोन माजी विद्यार्थ्यांची भारतीय सेना दलात निवड झाल्याने विद्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शुभम दुर्योधन शिंदे आणि राजेश संदीप देसाई यांनी भारतीय सैन्यात…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट,  उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल २९  विषयाचा…

कोल्हापूर: सलीम मुल्ला दि.२३: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या  उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांकित निकाल लागला आहे.  इन्स्टिट्यूट…

डीकेटीई टेक्स्टाईलच्या आठ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल लि.कंपनीमध्ये निवड

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२२:  डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये बी. टेक. टेक्स्टाईल्सच्या ८ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य व प्रतिष्ठित वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड, कॅम्पस मुलाखातीद्वारे निवड झाली आहे.…

योगाने निरोगी जीवनाचा संदेश; मणेरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

इचलकरंजी: प्रतिनिधी दि.२२: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी येथे २१ जून रोजी…

मणेरे शैक्षणिक संकुलात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१६ : श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी…

डीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि १६ः येथील डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरींग, अर्टिफिशियल इंटेलिजन्स अँण्ड मशिन लर्निंग तसेच अर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स विभागातील तब्बल ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर या…

डीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाउस उपक्रमास विक्रमी प्रतिसाद

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१३. डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये ‘मी राजवाडा बोलतोय‘- या अभिनव ओपन हाऊस सेशन अ‍ॅट कॅम्पस या कार्यक्रमास अभुतपूर्व आणि विक्रमी प्रतिसाद लाभला.प्रथम वर्ष इंजिनिअरींगला…