Browsing Category

शिक्षण

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय युवा उद्योजक परिषदेत विजेतेपद

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी ता.६: हायद्राबाद येथे आयोजित ९ व्या राष्ट्रीय युवा उद्योजक परिषद (एस समिट) २०२६ मध्ये डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत कॉलेज इनोव्हेशन ट्रॅक -१ या गटात विजेतेपद मिळविले. या…

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात

जयसिंगपूर :राम आवळे  दि.२ मार्च २०२६ :   शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत भक्कम ठसा उमटवणारे संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. संजय घोडावत…

डीकेटीईचे शक्तीपर्व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गुगल क्लाउडचे डॉ आशिष तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२५:  डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे वार्षिक स्नेहसंमेलन हे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने संपन्न होत असते या वर्षीच्या शक्तीपर्व २०२६ वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्रमुख…

हिरा राम हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश; १० पैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२५: अशोका शिक्षण संस्था संचलित हिरा राम हायस्कूल, गणेशनगर (इचलकरंजी) येथील विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील एनएमएमएस (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शासनाच्या आर्थिक दुर्बल…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.२४: अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पस मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा…

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.२१: जे.ई.ई. मेन्स फेज -१ मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये संजय घोडावत आय. आय. टी  व  मेडिकल अकॅडमी च्या अथर्व खोत  याने ९९.९४ पर्सेटाईल  गुण मिळवून अभुतपुर्व यश संपादन केले. संस्थेच्या  सहिम पटवेगार…

JEE Main 2026 मध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूट पश्चिम महाराष्ट्रात अव्वल

इचलकरंजी: विजय मकोटे दि.२१: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या JEE Main 2026 (सेशन 1) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ…

डीकेटीईच्या‘शक्तीपर्व २०२६‘ स्नेहसंमेलनास शिवजन्मोत्सवाने मोठया दिमाखात सुरवात

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१९: डीकेटीई संस्थेचे वार्षिक स्नेहसंम्मेलन हे इचलकरंजीकरांच्या कुतुहलाचा व आकर्षणाचा विषय असतो. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन राजवाडयामध्ये घडवितात. या वर्षी…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१९: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयात दि. १९…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात…

अतिग्रे, (कोल्हापूर) :सलीम मुल्ला  दि.१८: उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन…