Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शिक्षण
जि.प.शाळा राजीवली मध्ये नवीन शिक्षकांचे पालकांनी केले पुष्प गुच्छ देऊन स्वागत.
रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि .१० : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये सर्व पालकांनी नवनिर्वाचित शिक्षण रफिक शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कित्येक वर्षांपासून अशी परिस्थिती होती की राजीवली शाळेमध्ये वर्ग सात आणि…
डीकेटीईमध्ये बी.टेक. टेक्निकल टेक्स्टाईल या नविन पदवी अभ्यासक्रमाची सुरवात
इचलकरंजी:बिजय मकोटे
दि ०७ ऑगस्ट: डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट ही संस्था टेक्स्टाईल मधील शिक्षणासाठी जगभर प्रसिध्द आहे. डीकेटीईमध्ये टेक्स्टाईल मधील पदविका, पदवी, पदव्युत्तर व पीएचडी कोर्सेस कार्यरत आहेत. या वर्षी…
वायनाड भूस्खलनग्रस्तांना संजय घोडावत फाउंडेशनतर्फे 11 लाखांची मदत
जयसिंगपूर:सलीम माणगावे
दि .५: केरळ राज्यातील वायनाड येथे झालेल्या महाकाय भूस्खलनात ३०० हून अधिक लोक मरण पावले . अनेक कुटुंब उध्वस्त झाली.या भूस्खलनग्रस्त पीडितांच्या मदत कार्यासाठी म्हणून संजय घोडावत सोशल फाउंडेशन ने ११ लाखांची मदत देऊ…
संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्ट कडून स्वप्नील कुसाळेला ५ लाखांचे बक्षीस जाहीर
अतिग्रे:सलीम मुल्ला
दि .४: पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे ने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिले. 1952 नंतर महाराष्ट्रात पदक खेचून आणणाऱ्या स्वप्नील ला संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्टच्या…
डीकेटीई कॉमर्स कॉलेजमध्ये सीए विद्यर्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .४ : येथील डीकेटीई कॉमर्स कॉलेजमध्ये सी.ए. फायनल परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे होत्या.
प्रास्ताविक…
डीकेटीईच्या इटीसीच्या विद्यार्थ्यांना भिंतीवर चालणारा रोबोट बनविण्यात यश
इचलकरंजी:विजय मकोटे
दि . २४ जुलैः डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांनी औदयोगिक क्षेत्रास उपयुक्त असा रोबोट विकसीत केला आहे. औद्योगिक क्षेत्रामधील व्यवसायातील अनेक संकटांचा विचार करुन हा…
मणेरे शिक्षण संकुलनात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि .१७ :श्री. डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७-०७-२०२४ रोजी आषाढी…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण…
कोल्हापूर :प्रदीप मस्के
दि .१७ :जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शन…
मुलींना मोफत शिक्षण योजनेचा ताराराणी विद्यार्थी आघाडीतर्फे आनंदोत्सव
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .१७ :राज्य शासनाने चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण घेणार्या मुलींना मोफत शिक्षण योजना सुरु केली आहे. या निर्णयाचा ताराराणी पक्ष विद्यार्थी आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आघाडीच्या वतीने शहरातील…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने विविध मार्गदर्शन कार्यक्रमाचे…
कोल्हापूर :प्रदीप मस्के
दि .१५ :'जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त' विविध मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्ग केंद्र व राज्य शासन योजनातील प्रशिक्षण, कोर्सेस, कार्यशाळा,…