Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मुंबई शहर
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव
मुंबई: प्रतिनिधी
दि. 1 :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील…
कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु
मुंबई ,दि ३१ :
मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.…
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी इंडिया आघाडीला शह देण्यासाठी महायुतीची बैठक
मुंबई:प्रतिनिधि
दि:३१:ऑगस्ट: राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरुवात झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार…
इचलकरंजी शहराला उपलब्ध असणाऱ्या पाण्याचे स्त्रोत व गरज याचे लेखापरीक्षण व्हावे मुख्यमंत्री एकनाथराव…
मुंबई:प्रतिनिधि
दि:२९:ऑगस्ट: दूधगंगा काठावरील राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर, शिरोळ, चिकोडी व निपाणी तालुक्यांसह दूधगंगा काठावरील नागरिक व शेतकऱ्यांचे इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकुड योजनेमुळे होणाऱ्या नुकसानीची सविस्तर माहिती…
नीति आयोगाच्या मदतीने मुंबईचा आर्थिक कायापालट करणारा मास्टर प्लॅन
मुंबई:प्रतिनिधि
दि:२९:ऑगस्ट: मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली. राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण…
धरणग्रस्त शेतकऱ्यांचा संयम संपला… मंत्रालयात थेट दुसऱ्या मजल्यावरुन उड्या मारल्या
मुंबई:प्रतिनिधि
दि:२९:ऑगस्ट: अपर वर्धा धरणग्रस्त समितीच्य आंदोलक शेतक-यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु आहे. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकाचे लक्ष वेधण्यासाठी आज…
राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड
मुंबई:प्रतिनिधी
दि. २५ : राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
समितीच्या सर्व म्हणजे २७ सदस्यांनी मतदान…
मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन
मुंबई:प्रतिनिधी
दि, २५ : शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार…
शिवसेना शाखा २०८ व ग्राहक संरक्षण कक्ष भायखळा आयोजित चुंबकीय निसर्गोपचार ॲक्युप्रेशर सुजोक शिबिरास…
मुंबई:प्रतिनिधि: (प्रमोद तरळ)
दि:३१:जुलै: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना उपनेते / एकनिष्ठ आमदार राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा डॉ. राजन प्रभाकर साळवी साहेब यांनी शाखा क्र. २०८ व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष भायखळा विधानसभा…
दत्ता सामंत खून खटल्यात छोटा राजनची निर्दोष मुक्तता
मुंबई:प्रतिनिधि
दि:२९:जुलै: २६ वर्षांपूर्वी घडलेल्या खून खटल्यामध्ये गॅंगस्टर डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता झाली आहे. ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे.कामगार नेते दत्ता सामंत…