Browsing Category

मुंबई शहर

नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी यांच्या वतीने समाजसेवक राजेंद्र भुवड यांचा सत्कार

मुंबई:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२७:जुलै:नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी, श्री लक्ष्मी माता नाच मंडळ आयोजित शक्ती,तुरा नाचाचे कॄष्णा बोलये, संतोष गुरव, महेंद्र गुरव यांनी एस एन डी टी कामा लेन घाटकोपर प. मुंबई येथे सर्व पदाधिकारी सभासद…

मुस्लिम लीग राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम महाराष्ट्रात व्यापक तयारी

मुंबई:प्रतिनिधि दि:२७:जुलै: मुंबईत आयोजित राज्य नेतृत्व कार्यशाळेत 1 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुस्लिम लीगच्या राष्ट्रीय सदस्यत्व मोहिमेला महाराष्ट्रात जबरदस्त यश मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व 36…

इंडियन युनियन मुस्लीम लीग महाराष्ट्रराज्याचे सर्व नेते व जिल्हाध्यक्षांची मुंबई येथे बैठक

मुंबई:प्रतिनिधि दि:२६:जुलै:इंडियन युनियन मुस्लिम लीगचे सदस्यत्व महाराष्ट्रात सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यात आली यावेळी मुस्लीम लीग पार्टीच्या मध्यवर्ती समितीने पाठवलेल्या…

अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीं याची त्यांना पुर्वकल्पना आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच…

मुंबई:प्रतिनिधि दि:२४:जुलै:ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंपाबाबत बोलले जत आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि…

राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे आमदारही फुटणार…

मुंबई:प्रतिनीधी दि:९:जुलै:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्याला जेमतेम सात दिवस झालेले असताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसचे आमदारही फुटणार आहेत असं आता गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार…

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार… ?

मुंबई:प्रतिनिधि दि:०७:जुलै: मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे नेते अभिजीत पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांची भेट घेतल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या चर्चा खऱ्या नाहीत.…

मुख्यमंत्री शिंदेंचे नाराज आमदारांना ५ मेसेज वर्षावरील बैठकीत काय घडलं

मुंबई:प्रतिनीधी दि:०६:जुलै: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदेंच्या शिवसेना आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. शिंदेंच्या राजीनाम्याची अफवा, बंडातील नैतिकता, अजितदादांवरील…

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश महासचिव समीर कुपवाडे यांचा शरद पवार गटाच्या बैठकीस…

मुंबई:प्रतिनिधि दि:०५:जुलै:मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश महासचिव समीर कुपवाडे यांनी…

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरुन बाजूला सारता येणार नाही, कारण…

मुंबई:प्रतिनिधि दि:०४:जुलै: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, भाजपच्या गोटातून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केल्यास भाजपची…

प्रोटोकॉल तोडत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल

मुंबई:प्रतिनीधी दि:०३:जुलै:विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रोटोकॉल तोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…