Browsing Category

मुंबई शहर

आदित्य ठाकरेंच्या शकुनी मामामुळे राहुल कनाल शिंदे गटात

मुंबई.प्रतिनिधि दि:३०:जुन:ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल हे शिवसेनेत अर्थात शिंदे गटात प्रवेश करणार आहे. १ जुलै रोजी ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा निघणार आहे. त्यादिवशी कनाल हे…

शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

मुंबई:प्रतिनिधि दि:२९:जुन:राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये  महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याच्या चर्चा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकवला. त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ…

*नवीन वस्त्रोद्योग धोरणाबाबत वस्त्रोद्योग घटकांच्या मागण्यांना मंत्र्यांकडून तत्वत: मान्यता*

मुंबई:प्रतिनिधि  दि:२८:जुन: राज्य शासनाने नुकतेच राज्याचे पाच वर्षांसाठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. धोरण जाहीर झाल्यानंतर सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि इतर घटकांच्या विविध मागण्यांना वस्त्रोद्योग मंत्री…

म्हणून मी प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटणार नाही, पटोले स्पष्टच बोलले

मुंबई:प्रतिनिधि दि:१४:जुन:कॉंग्रेस  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवले जाणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  आणि इतर नेते यांच्यातील अंतर्गत वाद…

पवारांना धमकी देऊन गृहखातं हलविणारा कोण आहे सागर बर्वे? जाणून घ्या

मुंबई:प्रतिनिधि दि:१३:जुन:दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सागर बर्वे असे त्याचे नाव असून त्याला…

होय, ही घराणेशाहीच आहे पण.. सुप्रिया सुळेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

मुंबई:प्रतिनिधि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार  यांनी भाकरी फिरवत मोठी घोषणा केली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल  आणि खासदार सुप्रिया सुळे  यांची नियुक्ती केली. त्यानंतर विरोधकांनी…

मुख्यमंत्री शिंदेंचे थेट शिवसेना भवन लक्ष्य; ठाकरेंचा पडद्यामागील शिलेदार लावला गळाला

मुंबई:प्रतिनिधि दि:०७:जून:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना भवनालाच लक्ष्य केलं आहे. शिवसेना (UBT)च्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील टीमलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत आणले…

ठाकरेंना मोठा झटका! मुंबईतील ‘या’ बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई:प्रतिनिधी दि:३१:मे:राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वाद-विवाद होत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिंदे सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच…

पुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार?

मुंबई:प्रतिनिधि दि:२९:मे:संजय राऊत यांनी लोकसभा जागा वाटपाबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र जागा वाटपावरून महाविकास…

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

मुंबई:प्रतिनिधि दि:२८:मे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे - वर्सोवा सागरी मार्गाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू' असं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.…