Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मुंबई शहर
राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत घडामोडींना वेग
मुंबई: प्रतिनिधी
दी:२७:राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये दिले होते. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात…
आदित्य ठाकरेंचा आणखी एक शिलेदार रुसला
मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. राहुल कनाल हे युवासेनेत नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल कनाल हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. राहुल कनाल हे कोअर कमिटीच्या…
राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होणार-पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई:प्रतिनिधी
दि. ७ : राज्याच्या पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्याचे निश्चित…
बळीराजाच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प-
मुंबई,:प्रतिनिधी
दि :१ ,राज्यातील अनेक दिग्गज खासदार केंद्रात मंत्री आहेत. असे असतानाही ते राज्याच्या विकासासाठी निधी खेचून आणू शकत नसतील तर राज्यातील हे डबल इंजिनचे सरकार केवळ लोकांवर भूरळ पाडण्यासाठी आहे का? असा संतप्त सवाल बहुजन समाज…
राज्यपालांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुंबई,प्रतिनिधी
दि. 25 : मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या राजभवनाच्या 2023 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. राजभवनातील 'सौंदर्य स्थळे' या…
क्रीडा स्पर्धांच्या सहभागातून कामगारांच्या व्यक्तिमत्वाचा विकास
मुंबई,:नासीर शेख
दि. २४: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्यामध्ये सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचाही समावेश मुंबई, दि. २४: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या कल्याणासाठी विविध…
महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ
मुंबई, :नसीर शेख
दि.२४ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.…
राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई,:प्रतीनिधी
दि.१ जानेवारी : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी दि. 31…
मानवी हक्क दिन संपन्न
मानवी हक्क दिन संपन्न
रत्नागिरी दि. 10 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज मानवी हक्क दिन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.…
मुलांचे लसीकरण करुन घ्यावे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन
मुंबई,दिनांक. 22: गोवरच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणांना यश येत आहे. येत्या काही दिवसांतच व्यापक सर्वेक्षण आणि लसीकरणाच्या माध्यमातून गोवर संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात येईल. पालकांनी मुलांचे…