Browsing Category

रत्नागिरि

जयगड येथे अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकास अटक; ७३४ ग्रॅम गांजा जप्त

रत्नागिरी: नियाज खान दि. १४ : “मिशन फिनिक्स” अंतर्गत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जयगड पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. ही कारवाई रत्नागिरी…

रत्नागिरी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ६,४७९ अर्ज प्राप्त

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.१३: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई व चालक पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून या भरतीसाठी एकूण ६,४७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. मैदानी शारीरिक चाचणी दि.१३ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२६ या…

सरपंच ते जिल्हा परिषद सदस्या; कसबा गटात विशाखा कुवळेकर यांचा दणदणीत विजय

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.१२: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ग्रामपंचायत ही पहिली पायरी मानली जाते, तर जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख आहे. हीच यशस्वी राजकीय वाटचाल पूर्ण करत कडवई गावच्या सौ. विशाखा विजय कुवळेकर यांनी…

कडवईत ठाकरेंच्या शिवसेनेचा झंझावात; संतोष थेराडे यांची विजयी हॅट्ट्रिक, दोन हजार मतांनी दणदणीत विजय

कडवई: नियाज खान दि.१२: कडवई जिल्हा परिषद गटातील यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असताना ठाकरेंच्या शिवसेनेने दमदार शक्तिप्रदर्शन करत पुन्हा एकदा विजयाचा झेंडा रोवला. शिवसेनेचे उमेदवार संतोष भागोजी थेराडे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत…

कडवई–धामणी जि.प. गणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा; दत्ताराम लाखण ३२६५ मतांनी विजयी

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.१२: २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कडवई–धामणी जिल्हा परिषद गणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार तसेच कुचांबे गावचे सुपुत्र दत्ताराम लाखण यांनी ३२६५ मतांच्या भक्कम आघाडीने दणदणीत विजय मिळवत…

कडवई–साडवलीतील पराभव संशयास्पद; महायुतीच्या वरिष्ठांनी तातडीने चौकशी करावी :भाजप नेते सुर्यकांत…

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.१२: २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुती अस्तित्वात असतानाही चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कडवई व साडवली जिल्हा परिषद मतदारसंघात अधिकृत उमेदवारांचा झालेला पराभव…

संगमेश्वर येथील प्रसिद्ध हजरत हुसनेन शाह पीर बाबांचा उर्स उत्साहात संपन्न; सर्वधर्मीय भाविकांची…

संगमेश्वर: नियाज खान दि.६:रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत हुसनेन शाह पीर बाबांचा उर्स सोहळा गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या…

सायबर फसवणुकीप्रकरणी एक इसम अटकेत

रत्नागिरी: नियाझ खान  दि.२८ : बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील  सी.बी.आय. अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका इसमास रत्नागिरी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने विविध बनावट कारणे सांगून…

पोलीसांनी सतर्क राहून आपल्या इंटेलिजन्सवर भर द्यावा:-जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी: नियाझ खान  दि. २७ : पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधात सतर्क रहावे. त्याबाबत मिळणाऱ्या  गुप्त सूचना, इंटेलिजेन्सवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय…

बालकांचे संरक्षण, हक्क व कायदेविषयक सेवा विषयावर जनजागृती जैतापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विधी…

रत्नागिरी,सचिन पाटोळे  दि. २३ :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांतर्गत दि न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…