Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
जयंत पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी माझी अधोगती झाली नाही राजू शेट्टींचा हल्लाबोल
सांगली: प्रतिनिधी
दि:१०: डिसेंबर: जिल्ह्यातील ऊस दराच्या तिढ्यावरुन जयंत पाटील राजू शेट्टी यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले आहे. ऊस दराच्या आंदोलनात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आमचे नावे घेतली जातायत अशी टीका जयंत पाटील यांनी राजू शेट्टींवर…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन कारखानदारांच्या फायद्याचे व शेतकऱ्यांचे तोट्याचे — महादेव…
मिरज:प्रतिनिधी
दि:०८:डिसेंबर: एफ.आर.पी च्या ऊसाचे पैसे कायद्याने देणे बंधनकारक आहे. एफ.आर.पी च्या वर ज्यादा पैसे देण्यास काहीही बंधन नाही! राजू शेट्टी ही प्रत्येक वर्षी एफ.आर.पी मागतात.( कारखानदारांच्या फायद्यासाठी) परंतु सी.रंगाराजन…
पान शॉपवर धाडी टाकून 30 हजाराहून अधिक किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त
सांगली: प्रतिनिधी
दि. 1 : अन्न व औषध प्रशासनाने २२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री संदर्भात जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या पान शॉपवर धाडी टाकून एफआयआर दाखल केले आहेत. या…
दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका 11 डिसेंबरपासून सुरू
सांगली: प्रतिनिधी
दि. 1, : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई एफ ही नवीन मालिका सोमवार, दि. 11 डिसेंबर 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन…
अटल भूजल योजनेंतर्गत कवठेमहांकाळ येथे तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न
जत :प्रतिनिधी
दि.२ : केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर पंचायत समिती सभागृह कवठेमहांकाळ येथे नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास…
आयुष्यामध्ये चांगले करण्याच्या हेतून पुढे गेल्यास यश निश्चित
सांगली : प्रतीनिधी
दि. 2: विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे जे शासनाचे धोरण आहे, त्याचाच एक भाग म्हणून युवा महोत्सव आयोजित केले जातात. आयुष्यामध्ये चांगले करण्याच्या हेतून पुढे गेल्यास निश्चित यश मिळेल, असे प्रतिपादन अपर…
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी
बैलगाडी शर्यतीच्या परवानगीसाठी उपविभागीय दंडाधिकारी प्राधिकृत
सांगली:प्रतिनिधी
दि:२४: नोव्हेंबर: जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग बाधित जनावरांची संख्या व रोगाची तीव्रता कमी झाल्याने शासन अधिसूचनेनुसार अटी व शर्तीस अधिन राहून जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी…
रब्बी हंगाम २०२३ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
सांगली:प्रतिनिधी
दि:२३:नोव्हेंबर: प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात गहू बागायत, ज्वारी बागायत, ज्वारी जिरायत व हरभरा या पिकासाठी अनुक्रमे ६८, १७, ५० व ५९ महसूल मंडळामध्ये विमा क्षेत्र घटक धरुन भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत राबविण्यात…
मिरजेत हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर विविध उपक्रमाने हजरत टिपू सुलतान…
मिरज:प्रतिनिधी
दि:२१:नोव्हेंबर: BSP मुस्लिम भाईचारा कमिटी सांगली जिल्हा यांच्या वतीने हजरत टिपू सुलतान यांच्या 273 व्या जयंतीनिमित्त तिरंगा चौकात रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवासदन…