Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरजेत शिवसंस्कृतीचा दिमाखदार जागर
सांगली: अय्यान पटेल
दि.१८: शिवजयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात इतिहास, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा देखणा मिलाफ अनुभवायला मिळाला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या संयुक्त…
शिवजयंतीनिमित्त आयोजित मेगा पदयात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.१७: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा व प्रेरणेचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, त्यांचे गड-किल्ले संवर्धन आणि त्यांचे आदर्श पुढील पिढीपर्यंत…
कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.१६: कोणतीही कला ही मानवी शरीराचा अदृश्य भाग असून, एक प्रकारचे पूर्वसंचित आहे. बुध्दी व मनातील हे पूर्वसंचित कलेच्या रूपाने प्रकट होते. या उपजत कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची सदैव भूमिका आहे. कला…
गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त
सांगली,अय्यान पटेल
दि. 14 :‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली: अय्यान पटेल
दि.१५: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर…
विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल:…
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याची समान संधी उपलब्ध असून, प्रत्येकाने आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याबद्दलही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रशासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ घेणे हा लोकांचा हक्क असला, तरी त्या योजना…
रेशीम उद्योगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि:१३: सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम संचालनालय नागपूर यांच्या अधिनस्त जिल्हा रेशीम कार्यालय, सांगली यांच्यामार्फत महारेशीम अभियान दि. 20 फेब्रुवारी ते 22 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.…
सांगली जिल्ह्यात ‘मनरेगा’ची प्रभावी अंमलबजावणी करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.१३: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू हातांना काम द्यावे आणि त्यातून दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश…
आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी :उप प्रादेशिक…
सांगली: अय्यान पटेल
दि.१३: मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १९४ (इ) नुसार रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन इत्यादि आपत्कालिन वाहन रस्त्यावरती प्रवास करत असताना इतर वाहनांमार्फत अडथळा निर्माण होत असल्यास अशा वाहनमालक यांच्या विरुध्द 10 हजार…
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.१२: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने सक्रीय पुढाकार घेऊन कायद्याचा धाक निर्माण करावा, अशा सक्त सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण,…