Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
रत्नागिरी जिल्ह्यात ८९ अंगणवाड्या झाल्या स्मार्ट
रत्नागिरी :-मैहरुनिसा साखरकर
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने अंगणवाड्यांचे रूप बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. जिल्ह्यातील ८९ अंगणवाड्यांना स्मार्ट आनंदवाड्या…
कडवई धरणाच्या पाण्यात म्हैशी जात असल्याने धरणाचे पाणी दूषित
कडवई :-
कडवई परिसरातील कडवई धरणातून पाणी पुरवठा योजनेवरील पांच (५) विहीरीवरुन गावांना पाण्याचा पुरवठा गेले कित्येक वर्षे होत आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या ५ विहीरीवरुन कडवई परिसरात पाणी पुरवठा योजनेने पाणी पोहोचते.मात्र या…
साळवी स्टॉप-रामेश्वर नगर येथे भिषण अपघात
रत्नागिरी :- मैहरुनिसा साखरकर
रत्नागिरी तालक्यातील साळवी स्टॉप-रामेश्वर नगर येथे सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी आहेत. आज ३१ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.ॲक्टिवा गाडी…
MH SET Result 2021: राज्य पात्रता परीक्षेत कडवईतील शशिकांत किंजळकर यांचे यश
संगमेश्वर:-मुजीब खान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली होती. या परीक्षेला ७९ हजार ७७४ उमदेवार बसले होते. त्यापैकी पाच हजार २९७ उमेदवार उत्तीर्ण झाले यामध्ये कडवई…
उस्मानाबाद जिल्ह्यातील सेमी इंग्लिश बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याचा ठराव…
तुळजापूर : प्रतिनिधी
दि: ३o जानेवारी आधुनिक लहुजी सेना उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष आदरणीय नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काल तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली.
याठिकाणी मातंग…
झुलेका अब्दुल्ला मालगुंडकर यांच्याकडून न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. च्या बांधकामसाठी…
संगमेश्वर:-मुजीब खान
दि 30 जानेवारी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला मालगुंकर व झुलेका मालगुंडकर आणि अलीम मालगुंडकर यांच्या परिवाराकडून ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम…
अनुसूचित जाती जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिशय…
संगमेश्वर:मुजीब खान
पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर दिनांक २८ जानेवार २०२२ रोजी सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल.नागेश्वर राव,…
खेड-लोटे येथील रेल्वे कोच कारखाना कोकणातील पहिला सर्वात मोठा सरकारी कारखाना काही महिन्यात सुरू होणार
संगमेश्वर:मुजीब खान
खेड लोटे एम.आय. डी.सी. मध्ये आधुनिक रेल्वे कोच (डबे) व रेल्वे व्हिल बनवण्याचा कारखाना माजी केंद्रीय रेल्वे मंत्री, खासदार सुरेश प्रभू यांनी मंजूर केला. हा प्रकल्प ४५० कोटींचा हा प्रकल्प असून दोन टप्पे पूर्ण…
प्रा. संतोष चौगुले यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एचडी.
सांगली प्रतिनिधी
दि. २८ जानेवारी दि एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद आर्टस् ॲण्ड सायन्स कॉलेज सांगलीचे सहाय्यक प्राध्यापक संतोष गोरख चौगुले यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे इंग्रजी विषयामध्ये "निवडक आशियाई अमेरिकन…
शिवसेनाप्रमुख सरसेनापती श्रीमान.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बॉक्स क्रिकेट सामने
मुंबई :-
हिरकणी प्रीमियर लीग २०२२ माहीम विधानसभेचे कार्यसम्राट विभागप्रमुख /आमदार श्री.सदा सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शाखा क्र.१९२ चे नवनिर्वाचित उपशाखाप्रमुख समीर कृष्णा गुरव आयोजित *हिरकणी प्रीमियर लीग २०२२ बॉक्स…