Browsing Category

कोल्हापुर

गोकुळमार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

कोल्‍हापूर,: प्रतिनिधी  दि .११ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने श्री दुर्गामाता दूध संस्था हालेवाडी ता.आजरा या संस्थेचे दूध उत्पादक, सचिव बाळासाहेब पाटील यांनी शासनाच्या व संघामार्फत दिल्या जाणाऱ्या दुग्ध…

हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री कुरणे विधानसभा लढवणार

रुकडी : सलीम मुल्ला    दि .११  : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षातर्फे हेरले (ता. हातकणंगले) येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत तथा हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री जयवंत कुरणे…

छाया कॉर्नर नागरी सह पत संस्थेची ३६ वी वार्षिक सभा संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .१० :सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या हेतुने कर्जाच्या रूपाने आर्थीक पाठबळ देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम एक आदर्श पत संस्था म्हणून छाया कॉर्नर नागरी सहकारी पत संस्थेचे उल्लेख अग्रक्रमाने घेणेत यावा असे…

राव’ज अकॅडमी मध्ये मिळालेल्या खेलो इंडिया सेंटरच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या या…

कोल्हापूर : प्रतिनिधी  दि .१० : उदयोन्मुख खेळाडू निवडून त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण.प्रोत्साहन या उद्देशातून भारतीय खेल प्राधिकरण-साई यांचे खेलो इंडियातंर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत येथील राव'ज अकॅडमी मध्ये…

कामगार हित जोपासण्यासाठी काम करेन

शिरोळ: सलीम माणगावे  दि .१० : अत्यंत अडचणी असूनही श्री दत्तचे कामगार जीवाचे रान करून कारखाना चांगल्या रीतीने चालविण्यामध्ये मोलाची भूमिका घेत आहेत. सहकार चळवळ टिकविण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचे जीवन फुलवण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले…

५१ .९५  कोटीच्या कामांसाठीची एनओसी २  दिवसांत देण्याची ग्वाही

इचलकरंजी: हबीब  शेखदर्जी  दि .१० : इचलकरंजी शहरातील सर्वच भागातील रस्त्यांसाठी नगरोत्थान महाअभियान योजना रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत मंजूर ५१ .९५ कोटी रुपयांच्या कामांसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून एनओसी (नाहरकत) संदर्भातील लेखीपत्र…

विशेष तरतूद योजनेअंतर्गत  विविध २८ कामांसाठी १०  कोटी रुपयांचा निधी मंजूर

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .७ :विकासकामांचा धडाका लावलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून पुन्हा महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत  विविध २८ कामांसाठी १०  कोटी रुपयांचा निधी…

यशोदा पूलाचे सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते लोकार्पण

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .६ : यशोदा पुलाच्या ठिकाणच्या कमान (बॉक्ससेल) मुळे मळेभागातील नागरिकांना होणारा महापूराचा त्रास कमी होण्यास मदत झाली आहे. महापूराचा त्रास कायमचा दूर व्हावा यासाठी याच परिसरात आणखीन तीन ठिकाणी कमान पूल उभारण्यात…

टेक्सटाईल अ‍ॅण्ड अ‍ॅपरल समिती चेअरमनपदी डॉ. राहुल आवाडे यांची निवड

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .५:महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषि, सेवा उद्योग क्षेत्रांची शिखर संस्था म्हणून शंभर वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ च्या अत्यंत महत्वपूर्ण अशा तज्ञ…

घोडावत हॅकॅथॉन स्पर्धेत पुण्याचा डंका

अतिग्रे:सलीम मुल्ला  दि.४ : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रॅमिंग कौशल्ये विकसित करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठात कॉम्पुटर ऍप्लिकेशन्स विभागाकडून राष्ट्रीय पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचे ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर आयोजन करण्यात आले…