Browsing Category

कोल्हापुर

उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा लाईफ टाईम अचिव्हमेंट…

शिरोळ:प्रतिनिधि दि:११:ऑगस्ट: दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने देण्यात येणारा लाईफ टाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना जाहीर करण्यात आलेला असून…

दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांना दिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

शिरोळ:प्रतिनिधी दि:०१:ऑगस्ट: डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त अनुभव मंडप शिवालय अंकली येथे मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. रक्तदान व वृक्षारोपणाचे उद्घाटन श्री दत्त सहकारी साखर…

नांदणीत लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी

नांदणी:प्रतिनिधि दि:०१:ऑगस्ट: शिरोळ तालुका ओबीसी सोशल फाउंडेशन व नांदणीतील ग्रामस्थांच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी गांधी चौक येथे झालेल्या कार्यक्रमात…

शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ९० लाखाचा निधी मंजूर

जयसिंगपूर:प्रतिनिधि दि:३१:जुलै: मार्च २०२३ मध्ये सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिरोळ तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला होता, परंतु यातील काही रस्ते मुख्यमंत्री सडक…

इचलकरंजीकरांची तहाण भागवण्यासाठी फेर विचार करावा माजी नगराध्यक्षा अलाका अशोक स्वामी

इचलकरंजी:प्रतिनिधि दि:२९:जुलै:इचलकरंजीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाणी प्रश्‍नावर कोल्हापूर शहराला एक आणि इचलकरंजीला एक अशी वागणुक अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे कागलच्या पुढार्‍यांनी इचलकरंजीकरांची…

पंचगंगा कारखान्याचे माजी कामगार संचालक एस. डी. पाटिल यांची पत्नी हेमलता पाटिल यांचे निधन

कबनूर:प्रतिनिधि दि:३१:जुलै: कबनूर येथील हेमलता श्रीपती पाटील (वय ८२) यांचे निधन झाले.त्यांच्यामागे पती, दोन मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक एस.डी.पाटील यांच्या त्या पत्नी होत.

निवेदन व सूत्रसंचालन कार्यशाळा संपन्न विघ्नेश जोशी यांचे मार्गदर्शन

इचलकरंजी:प्रतिनिधि दि:३१:जुलै: इचलकरंजी येथील अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, रोटरी क्लब सेंट्रल व रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह आणि मनोरंजन मंडळ युवक विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'निवेदन, सूत्रसंचालन…

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ काेल्हापूरसह साता-यात हजाराे युवक उतरले रस्त्यावर

कोल्हापूर:प्रतिनिधि दि:३१:जुलै: महात्मा गांधी  यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात संभाजी भिडे  यांच्या विरोधात अमरावती येथे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.…

कळंबा जेलमध्ये गांजा नेणार्‍या सुभेदारास अटक

कोल्हापूर:प्रतिनिधि दि:२९:जुलै:कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा नेताना कारागृहाच्या सुभेदारालाच रंगेहाथ पकडले. गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कारागृहाचा सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड (वय 55, सध्या रा. आंबेडकरनगर,…

वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन

जयसिंगपूर:प्रतिनिधि दि:२७:जुलै: वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी सुरू आहे. नवे शैक्षणिक धोरण आपल्या मानगुटीवर बसत असून त्याला विरोध हवा. शिक्षकातील शिक्षक हा समाज शिक्षक व्हावा. आपण मानसिक, सामाजिक गुलामीतून बाहेर पडणे…