Browsing Category

कोल्हापुर

दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

इचलकरंजी : विजय मकोटे  दि. १७ आमदार मा. प्रकाश आवाडे यांनी नुकतीच वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन वस्त्रोद्योगातील विविध प्रश्नांची चर्चा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात वीज अनुदानाचा प्रश्न येत्या दोन ते तीन…

गुंजेगाव येथे गोकुळच्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरचे उद्घाटन

कोल्हापूर : प्रतिनिधी ता. १७.गोकुळच्‍या क्लस्टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन विजया महिला दूध संस्था गुंजेगाव ता.मंगळवेढा जि.सोलापूर या संस्थेच्या बल्क कुलरचे उद्घाटन गोकुळच्या गोकुळ दूध संघाचे चेअरमन…

डी.के.ए.एस.सी. मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न

इचलकरंजी: लखन जाधव दि. १७ येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज,इचलकरंजी मध्ये भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती'वाचन प्रेरणा दिन'उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त…

सर्वच रेशन कार्डधारकांची दिवाळी होणार गोड

इचलकरंजी -संजय आंबे दि. १७ : दिवाळीचा गोडवा आणखीन वाढण्यासाठी राज्य शासनाने 100 रुपयात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वच रेशन कार्डधारकांना दिवाळीपूर्वी अन्नधान्य मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…

प्रोसेसिंग व्यवसाय टिकवायचा असेल तर रसायनमिश्रित पाणी हे पूर्णत: प्रक्रिया करुनच सोडणे आवश्यक

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १७ प्रदुषणमुक्तीसोबतच प्रोसेसिंग व्यवसाय टिकवायचा असेल तर रसायनमिश्रित पाणी हे पूर्णत: प्रक्रिया करुनच सोडणे आवश्यक आहे. त्यासाठी झिरो लिक्विड डिस्चार्ज (झेडएलडी) प्रकल्प सुरु करण्याची गरज असून या प्रकल्पासाठी…

इंडो किड्सच्या विद्यार्थ्यानी केली कोकण दर्शन पाईटची स्वच्छता

कबनूर : चंदूलाल फकीर  दि. १५ स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी कबनूर संचलित इंडो किड्स इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांचे कोकण दर्शन सहलीचे संस्थेने आयोजन 2 ऑक्टोंबर गांधी जयंती दिनी केले होते. महात्मा गांधी जयंती…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १६ इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रथम वर्ष प्रवेश विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

शिरोळ : विजय मकोटे दि. १६ श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रथम वर्ष प्रवेश विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ (वेलकम फंक्शन) पार पडला. या कार्यक्रमास दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील (दादा) व प्रमुख…

दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

इचलकरंजी : विजय मकोटे दि: १६  इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशन लि., या असोसिएशनच्या सन २०२२-२३ ते सन २०२७-२८ च्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर १३ जागांसाठी १३ जणांचे अर्ज शिल्लक…

डीकेटीई मध्ये प्रथम वर्ष पदवी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्यास उत्स्फुर्त सुरुवात

इचलकरंजी : विजय मकोटे दि १३ ऑक्टोंबर अभियांत्रिकी प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया दिनांक १३-१०-२०२२ पासून सुरु झालेली आहे.  प्रथम फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मिळालेला प्रवेश स्वीकारणे ही अत्यंत महत्वाची…