Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
संजय घोडावत विद्यापीठात “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी…
कोल्हापूर :रेणू पोवार
दि.२६: संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दि. १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला देशातील…
दूध गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी ‘गोकुळ’चा निर्णायक पुढाकार :नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ…
कोल्हापूर:रेणू पोवार
दि.२७ :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न प्राथमिक दूध संस्थांसाठी दुधातील फॅट व एस.एन.एफ. तपासणीसाठी वापरात असलेली जुनी ‘मिल्को टेस्टर’ मशिन्स बायबॅक (पुनर्खरेदी) करून त्याऐवजी नवीन,…
विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अमली पदार्थ विरोधी…
अतिग्रे :सलीम मुल्ला
दि.२४:तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून…
डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर जागरूकपणे करा – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या…
कोल्हापूर:रेणू
दि. २४ : सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रत्येक ग्राहकाने मोबाईल वापरताना जागरूक राहणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा, असा सल्ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या…
डीकेटीईचे प्रा. आरती भोकरे यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.२०: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये एमबीए विभागातील प्रा. डॉ. सौ. ए.एस.भोकरे यांना विश्वेश्वरया टेक्निकल विद्यापीठ, बेळगांवी यांचेकडून पी.एच.डी.…
घरफोडी गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात
इचलकरंजी :विजय मकोटे
दि. 19 : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि.…
गंगामाई स्पोर्ट्सच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१९: येथील गंगामाई स्पोर्ट्सच्या कु. श्रावणी दत्तात्रय मळोद आणि कु. मानसी चंद्रकांत माने यांची वाशी, मुंबई येथे शनिवारपासून होणाऱ्या १८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर…
डीकेटीईमध्ये न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशनची अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळा सुरु.
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि . १६ः डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये संगणक अभियांत्रिकी विभागात न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशन या अघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळेची…
संजय घोडावत विद्यापीठात ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने…
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.१९ : संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेते व…
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : महायुती एकत्र, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१९ : इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिथे महायुती जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा गुरुवारी कोल्हापूर येथे झालेल्या…