Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
जांभळी गावचे प्रेम आणि चांगुलपणाचे ऋण मी फेडू शकणार नाही
शिरोळ: राम आवळे
दि .११ : जांभळी गावाने माझ्या कुटुंबावर भरभरून प्रेम केले आहे. सामाजिक, सहकार, राजकीय क्षेत्रात काम करताना सर्वांची प्रेरणा आणि आशीर्वाद मिळाले. त्यामुळेच माझ्या रूपाने जांभळी गावातील नेतृत्व पुढे आल्याचा आनंद गावकऱ्यांना…
जयसिंगपूरचे माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रेे यांचा गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा
जयसिंगपूर : राम आवळे
दि .१० :शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कोणतेही पद अथवा सत्ता नसताना शिरोळ तालुक्यातील विकासाकरिता आपले योगदान दिले आहे. तालुक्यातील नापीक जमीन क्षारपडमुक्त करून…
भाजपाचे शंकर जाधव यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
जयसिंगपूर : राम आवळे
दि ,११ : शिरोळ तालुका ज्येष्ठ नागरिक आघाडी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जयसिंगपूर शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम…
यड्रावकर साहेब मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पाच वर्षात तुम्ही काय केले? : राकेश कागले
घोसरवाड :राम आवळे
दि:११ :मराठा समाज्याच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आ. राजेंद्र यड्रावकरांनी पाच वर्षात काय केले ते जाहीर करावे, विधानसभेत किती प्रश्न विचारले? मराठा समाज्याची तालुक्यातील परिस्थिती काय आहे यावर कधी चर्चा केली? किती आंदोलनात…
समाजात चांगुलपणा व स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी गणपतराव पाटील यांना विधानसभेत पाठवा
शिरोळ:राम आवळे
दि .११ :स्व. सा. रे. पाटील यांनी समाज हितासाठी आयुष्य खर्ची घातले आहे. हीच परंपरा जोपासून सहकार, सामाजिक क्षेत्रात गणपतराव पाटील यांनी कर्तबगारी दाखवून दिली आहे. माय बहिणीवरील अत्याचार रोखून समाजात चांगुलपणा व सामान्य…
महायुतीच्या अविश्वासू नेत्यांना पाठबळ देऊ नका, मविआला विजयी करा
शिरोळ:राम आवळे
दि .९: महायुती मधील तीनही पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढायला नाकारणाऱ्या अपक्ष उमेदवाराला त्या पक्षातील कार्यकर्ते का मदत करीत आहेत हे कळायला मार्ग नाही. गद्दार आमदारांनी मतदारांना न विचारता ५० खोके घेऊन, पक्षाचा घात करून,…
भगव्याशी गद्दारी करणाऱ्या यड्रावकरला जनता धडा शिकवेल…वैभव उगळे
शिरोळ : राम आवळे
दि :९ शिरोळ विधानसभा मतदारसंघातील गद्दार राजेंद्र यड्रावकर यांनी जनतेची दिशाभूल सुरू केली आहे आतून एक आणि बाहेरून एक अशी दुटप्पी धोरण यड्रावकराचे आहे. त्यांनी शाहू आघाडीचे नाव पुढे करून महायुतीशी हातमिळवणी करत शिरोळ…
शहरातील सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांचा मदन कारंडे यांना पाठिंबा
इचलकरंजी.विजय मकोटे
दि .७ :शहरातील समाजवादी पार्टी, आम आदमी पक्ष, लाल निशान पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साने गुरुजी विचार मंच, विकली मार्केट व्यापारी संघटना, जामा सोशल फाउंडेशन, साथी फाउंडेशन, साने गुरुजी समविचारी मंच, श्रमिक…
बिल्डर्स असो., क्रेडाई व आर्किटेक्ट इंजिनिअरींग असो.तर्फे विठ्ठल तोडकर यांचा सत्कार
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.७ : बांधकाम आणि इंटिरियर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डिझाईनय ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आलेले विठ्ठल तोडकर यांचा बिल्डर्स असोशिएशन इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी आणि आर्किटेक्ट अॅन्ड इंजिनिअरींग असोशिएशन…
शरद आयटीआयमध्येदिक्षांत समारंभ
यड्राव: सलीम माणगावे
दि .२६ :विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञानास थेअरीची जोड देवून स्वंयरोजगार निर्माण अथवा I नोकरी करावी. आय.टी.आय.ची पदवी तुम्हावा अत्यंक कमी वयात मिळाली आहे. त्यामुळे शिक्षण न थांबवता पुढील शिक्षण घ्यावे. आयटीआयनंतर…