Browsing Category

कोल्हापुर

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींची बाजी

इचलकरंजी : विजय मकोटे दि ४ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय वेटलिफ्टिंग स्पर्धा मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी वंदे मातरम मैदान येथे उत्साहात पार पडल्या. या…

इचलकरंजी जनता सहकारी बँकेला जिल्ह्यातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.३ : सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये अविरतपणे कार्यरत राहून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इचलकरंजी जनता सहकारी बँकेला कोल्हापूर जिल्हा बँक्स असोसिएशनमार्फत जिल्ह्यातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन…

मोहोळ तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपचा माणुसकीचा हात

इचलकरंजी -अन्वर मुल्ला  दि .४ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण पूर्वच्या वतीने २३४२४…

माहिती अधिकार अधिनियम लोकशाही बळकट करणारा – उपायुक्त नंदू परळकर

इचलकरंजी: अन्वर मुल्ला दि .३ :लोकशाही मजबूत करण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांनी केले. महानगरपालिका सभागृहात माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित…

भारतीय शुगरच्या उपाध्यक्षपदी मनोहर जोशी यांची फेरनिवड

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .३ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर गोपाळ जोशी यांची भारतीय शुगर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.साखर उद्योगाच्या शाश्‍वत,…

इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी दि .२ : महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, उद्योजकांना माफक दरात जमीन व सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्यास उद्योगवाढीस मोठी चालना मिळेल, असा विश्वास…

कबनूरमध्ये इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेची ४९ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

कबनूर :हबीब शेख दर्जी  दि  २८  येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था लि. कबनूरची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मंगल कार्यालयात खेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दिलीप झोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून…

श्री दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत बायोगॅस प्रकल्पास मंजुरी

शिरोळ, : राम आवळे  दि .२६ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ५६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारा कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभारण्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. याशिवाय, सभेत विषय…

कबनूर|:हबीब शेख दर्जी  दि. २५ :रौप्यमहोत्सवी इंदिरा महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित, कबनूरची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सौ. संगीता प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतिक भवन, दिगंबर जैन मंदिर, कबनूर…

आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी  दि .२५: इचलकरंजी विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,…