Browsing Category

कोल्हापुर

डीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी: विजय मकोटे  दि ०४ :  येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये एमबीए विभागप्रमुख प्रा. पी.एस. जाधव यांना संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त झाली…

‘गोकुळ’ चे दूध, दुग्धजन्य उत्पादने सौंदत्ती यात्रेसाठी रवाना

कोल्हापूर :रेणू पोवार  दि.५ : श्री रेणुकादेवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जातात. यात्रेदरम्यान नैवेद्य, धार्मिक विधी तसेच चहापानासाठी दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता लक्षात…

शरद इंजिनिअरिंगमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न

यड्राव: राम आवळे  दि  ३:  यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये "ब्रिजिंग रिसर्च आणि एआय: एमएल आणि डीएलमध्ये पद्धतशीर प्रगती" या विषयावर एक आठवडीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) पार पडला.…

:७ डिसेंबर रोजी प्रा. केदार टाकळकर यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान

इचलकरंजी,:विजय धुत्रे  दि . ०३ डिसेंबर २०२५ – सुनिल पाटील मित्र परिवारातर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पूर्व तयारीविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून हे व्याख्यान ७ डिसेंबर २०२५…

वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात सुरू

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि:२: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालविद्यामंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ चा…

NCC मुले ही विविध राज्यांचे सांस्कृतिक दूत – ब्रिगेडियर आर के पैठणकर

कोल्हापूर: रेणू पोवार  दि. २७  येथील एनसीसी गट मुख्यालय (कोल्हापूर ) यांच्यावतीने 'छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल ' ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत विविध राज्यातून सामील होणारी मुले ही खऱ्या अर्थाने त्या - त्या राज्याचे…

कबनूर ग्रामपंचायतीची दिरंगाई; फुलेनगरातील नागरिक संतप्त

कबनूर: हबीब शेखदर्जी  दि २६  : कबनूर ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हापूर रोडवरील फुलेनगर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून फुटलेल्या गटार पाइपच्या दुरुस्तीचे काम रखडले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी रस्त्याच्या…

निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा – जिल्हाधिकारी

कोल्हापूर: रेणू पोवार  दि. २७  : मतदार जनजागृतीसह आदर्श आचारसंहितेचे पालन करून सर्व निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्ह्यातील मुरगुड, गडहिंग्लज, चंदगड व आजरा…

उर्दू विद्या मंदिर इंगळीला मुल्ला व पट्टेकरी परिवाराची ७० हजारांची उदार देणगी

इंगळी: अर्चना कांबळे  दि .२६ : उर्दू विद्या मंदिर इंगळी शाळेला मुल्ला व पट्टेकरी परिवाराकडून तब्बल रु. ७०,०००/- किमतीचे साहित्य स्वरूपात उदार देणगी प्रदान करण्यात आली. उर्दू इंगळी शाळेच्या अध्यापिका सौ. तबस्सुम मुल्ला यांच्या विशेष…

खाकीचा गैरवापर सहन नाही!’ – शहापूरात नागरिकांचा आवाज बुलंद; निरीक्षक सुर्यवंशी यांच्यावर कारवाईची…

शहापूर :राम आवळे  दि .२६: शहापूर परिसरात अल्पवयीन मुलीवरील झालेल्या अत्याचार प्रकरणात फिर्याद स्वीकारण्यास झालेल्या दिरंगाईने संतापाची लाट उसळली आहे. पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप…