Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
डीकेटीईत ‘फॅशन फ्यूजन’ फॅशन शो उत्साहात संपन्न
इचलकरंजी:विजय मकोटे
दि २५ फेब्रुवारी: डीकेटीई इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या ‘फॅशन फ्यूजन’ फॅशन शोने विद्यार्थ्यांच्या कल्पक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. डीकेटीईमध्ये दरवर्षी आयोजित होणारा हा फॅशन शो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू…
अरुण विद्यामंदिर, संग्राम बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२५:अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले…
श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२५" श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोल्हापूर:संतोष कांबळे
दि..२५:संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस अंतर्गत "ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी" या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन…
लिंगायत समाजाच्या विकासासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२५ :लिंगायत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि शासनदरबारी प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. समाजाच्या विकासासाठी…
विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याची जय्यत तयारी – सर्वपक्षीय निर्णय
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि २४: गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ सहकारी नेते विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा भव्य सर्वपक्षीय गौरव सोहळा विविध सामाजिक उपक्रमांसह एप्रिल महिन्यात साजरा करण्यात येणार आहे. या…
कोल्हापुरात 25 कोटींचा ‘आमदार’, जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि .२१ : कोल्हापुरात २५ कोटींचा 'आमदार' पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात लोकांची तुडुंब गर्दी झाली आहे हा आमदार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून महाकाय रेडा आहे.पानिपतवरून थेट कोल्हापुरात आणलेला हा आमदार म्हणजे…
डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. वैष्णवी महादेव लवटे हिची कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा…
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .२१: येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. वैष्णवी महादेव लवटे हिची मनमाड (नाशिक) येथे होणार्या ३९ व्या किशोर-किशोरी गट कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. मनमाड येथे २३…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटची ‘इनक्युबॅशन हब संस्था’ म्हणून निवड
कोल्हापूर:संजय कांबळे
दि .२० :महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या इनक्युबेशन उपक्रमांतर्गत, राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमध्ये ‘संजय घोडावत इन्स्टिट्यूट’ची इनक्युबॅशन हब संस्था म्हणून निवड करण्यात आली…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे ‘निंबस 2K25’ राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर:संजय कांबळे
दि .२० :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात "निंबस 2K25" या राष्ट्रीय स्तरावरील भव्य तांत्रिक स्पर्धेचे आयोजन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून…