Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
बेकायदेशीररीत्या मेफेन्टरमिन सल्फेट इंजेक्शनची विक्री करणारा जेरबंद; ३०,५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि. १४ : शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बेकायदेशीररीत्या मेफेन्टरमिन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी…
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना पोलीस कार्यपद्धतीची माहिती
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि. १४ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड सप्ताहानिमित्त शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच कलानगर पोलीस वस्तीगृह परिसरात…
एसआयआर मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सन्मान
कोल्हापूर: प्रविण भोसले
दि. १३ : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन प्रगणना अर्जांचे वाटप, संकलन आणि बीएलओ ॲपद्वारे 100 टक्के डिजिटायझेशनचे उल्लेखनीय काम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आठ…
जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि १३ : येथील जिल्हा परिषदेचा कृषी - पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा आत्मा होय असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. शासकीय विश्रामगातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हा परिषदेच्या…
आजऱ्यात होणार हत्ती संगोपन केंद्र; पर्यटनालाही मिळणार मोठी चालना
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि.१३ : आजरा तालुक्यातील जंगली हत्तींचा वावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान हा अनेक वर्षांपासूनचा चिंतेचा विषय आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आजरा तालुक्यात लवकरच 'हत्ती संगोपन…
डीकेटीई सिव्हील इंजिनिअरींगच्या १२ विद्यार्थ्यांची ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१३: येथील डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची बांधकाम क्षेत्रातील नामांकित ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड झाली आहे. डीकेटीईच्या सिव्हील विभागातील माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले…
बळीराजाच्या बांधावर जिल्हाधिकारी; चिखलणीसह केली भात रोपलावण
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि.१३: पाय चिखलात… हातात भाताची रोपे आणि सोबत शेतकरी व अधिकारी… पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वतः शेतात उतरून चिखलणी केली आणि चारसूत्री पद्धतीने भाताची रोपे लावली. निमित्त…
‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी
कोल्हापूर: प्रवीण भोसले
ता.१३: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, त्याचा सकारात्मक परिणाम दूध विक्रीवर होत आहे. सध्या गोकुळकडून पुणे, …
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय प्रतिवर्षी ५ लाख…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.१३: हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज आजरा तालुक्यातील मौजे मसोली येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. मुख्यमंत्री…
शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय मंत्री…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.११: शहरामध्ये शेंडा पार्क येथे वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे उभारण्यात येत असलेल्या ११०० बेड,६०० जनरल बेड,२५० कॅन्सर आणि २५० सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं बांधकाम हे अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्वकच होईल यात शंका…