Browsing Category

कोल्हापुर

पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णक्षण; ‘श्रद्धा इन्स्टिट्यूट’च्या २१…

इचलकरंजी :विजय मकोटे दि.१८ जुलै २०२६ : राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत 'श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट'ने पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास घडविला आहे. संस्थेच्या २१…

नीट परीक्षेत संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे राष्ट्रीय स्तरावर यश

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.१९ जुलै २०२६ : जय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट २०२६ मध्ये ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये मोहनीश भोसले ७०५ /७२० गुणांसह ऑल इंडिया रँक (AIR) १० वा, तर सार्थक पाटील ७०५/७२०  गुणांसह १४ वा…

जैन साधू आचार्य वर्धमान सागर महाराज यांची विनयांजली सभा सोमवारी इचलरकंजीत

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.१८ जुलै २०२६: नुकतेच सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे इचलकरंजी गौरव प.पु. १०८ आचार्य वर्धमान सागर महाराज यांची सल्लेखनापूर्वक समाधी झाली. त्यांना विनयांजली अर्पन करणेसाठी इचलकरंजी व पंचक्रोषीतील जैन श्रावक व…

श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी; इचलकरंजीत महाविकास आघाडीचे आंदोलन

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.१८ जुलै २०२६: अयोध्येतील श्रीराम मंदिर दानपेटी लुटीप्रकरणातील प्रमुख आरोपी चंपतराय व अनिल मिश्रा यांना तात्काळ अटक करून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर महाविकास…

तरुण मन समजून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक : डॉ. शिरीष शितोळे

कोल्हापूर : प्रवीण भोसले    दि.१८ जुलै २०२६ :  श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने "तरुण मन समजून घेऊया" या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात…

‘गोकुळ’तर्फे वारकऱ्यांना लोणंद व फलटण येथे साहित्य वाटप…

कोल्हापूर: प्रवीण भोसले  दि . १८ जुलै २०२६  : महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर…

शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई; १.८५ लाखांच्या चार चोरीच्या दुचाकींसह चार आरोपी जेरबंद

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि. १६ जुलै २०२६ : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत चार आरोपींना अटक करून सुमारे १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या…

भारत टेक्स 2026 मध्ये इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाचा ठसा; स्वतंत्र पॅव्हेलियनला मान्यवरांची भेट

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.१६ जुलै २०२६: भारत मंडपम, प्रगती मैदान येथे 14 ते 17 जुलैदरम्यान सुरू असलेल्या भारत टेक्स 2026 या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शनात महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांनी सहभाग नोंदवला आहे.…

ब्राह्मण सभेतर्फे उल्हास लेले यांना यंदाचा ‘लाेकमान्य टिळक पुरस्कार’ जाहीर

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१६ जुलै २०२६: येथील इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने दरवर्षी दिला जाणार मानाचा ‘लाेकमान्य टिळक पुरस्कार’ यंदा सामाजिक क्षेत्रात वअखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ज्येष्ठ संघटक म्हणून भरीव कामगिरी केलेबद्दल गाेपाळ तथा…

हद्दपार आरोपीकडून धारदार लोखंडी शस्त्र जप्त; शिवाजी नगर पोलिसांची कारवाई

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि. १४ : कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या एका सराईत आरोपीला धारदार लोखंडी शस्त्रासह ताब्यात घेण्यात शिवाजी नगर पोलिसांना यश आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात…