Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१७: कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेस देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण व विस्तारित बसस्थानकांचा लोकार्पण सोहळा…
कोल्हापूर जिल्ह्यात ३९२२ रुग्णांना सुमारे २८.०६ कोटींची मदत
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१७: शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३९२२ रुग्णांना सुमारे २८ कोटी ०६ लाख…
राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा 1 जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची…
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१७: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन…
इचलकरंजीत सुत भेसळ प्रकरण गांभीर्याने केंद्राच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक, कठोर कारवाईचा इशारा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.७: शहरात विक्री होत असलेल्या सुतामध्ये भेसळ होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर यंत्रमाग उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यार्न मर्चंट असोसिएशनकडे तक्रार करूनही…
जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६: जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाइन आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने निवासी…
रुग्णांकडून कामाची पोचपावती मिळणे हीच खरी सेवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१५: कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सेवांबाबत चांगल्या प्रतिक्रिया आणि समाधान व्यक्त व्हायला हवे, हेच आमच्या कामकाजाचे यश असेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…
डीकेटीईच्या सेजल पांढरपटटे हिला जपानमधील राकुटेन मोबाईल कंपनीकडून २५लाख पॅकेजवरती निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१५: येथील डीकेटीईच्या एआय अॅण्ड एमएल (२०२५ बॅच) शाखेची विद्यार्थीनी सेजल पांढरपटटे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखन्नीय यश संपादन करत जपानमधील आघाडीच्या दूरसंचार राकुटेन या मल्टिनॅशनल मोबाईल कंपनी मध्ये…
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१५: नदी वेस येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्तआयोजित “श्री गुरुचरित्र पारायण, ,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहची सांगता बुधवार झाली. सप्ताह काळात श्री…
मणेरे शैक्षणिक संकुलातील माजी विद्यार्थी सुरज देबाजे यांचा सत्कार
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१४: मणेरे शैक्षणिक संकुलातील माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित राज्य आयकर आयुक्त सुरज बापुसो देबाजे यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.
श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट परिवारात आयोजित कार्यक्रमात श्री. देबाजे…
मणेरे शैक्षणिक संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि. १४: मणेरे शैक्षणिक संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट परिवारात आज दि. १४ एप्रिल २०२६ रोजी…