Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
कु. तेजस्विनी करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालयात लघुलेखक पदावर नियुक्ती
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ५ जुलै २०२५ :इचलकरंजी येथील कु. तेजस्विनी राजेंद्र करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर येथे वर्ग दोन लघुलेखक पदावर नियुक्ती झाली आहे.
तेजस्विनी या सौ. रूपाली व श्री. राजेंद्र गोपाळराव करजगार यांची…
स्व. सौ. सरोज सुधाकर मणेरे यांची पुण्यतिथी साजरी
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि ५ : श्री . डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संचालित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यालय, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अध्यक्षा स्व.…
इचलकरंजी महापालिका व इनर व्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिका व इनर व्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शाहपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील वेणूताई यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर क्र.५४ व मौलाना अबुल…
मोबाइल चोरीचा छडा; शहापूर पोलिसांकडून दोन चोरट्यांना अटक
शहापूर :अन्वर मुल्ला
दि .५: येथील गणेशनगर भागातील चेंबरमधून पाच मोबाईल हँडसेट व तीन दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा शहापूर पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून एकूण १ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…
गणपतराव पाटील यांना ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर
शिरोळ :राम आवळे
दि.५ :एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, पुणे यांच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव (दादा) पाटील यांना जाहीर झाला…
कल्लाप्पाण्णा आवाडेदादांच्या 94 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .५ :हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण,…
घरगुती त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे जीव वाचला
इचलकरंजी –हबीब शेख दर्जी
दिनांक ४ जुलै २०२५ :आज शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता पंचगंगा नदीत एका महिलेने घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
सदर महिला अंजली संजय…
डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवर निवड
इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी
दि. ३ जुलै: इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेच्या एमबीए विभागाने यशाचा नवा उच्चांक गाठला असून, विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध आघाडीच्या नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजसह निवड झाली आहे. या यशस्वी निवडीत…
शरद इन्स्टिट्युटच्या ५ विद्यार्थ्यांची एक्स्परेट कंपनीत निवड
यड्राव:राम आवळे
दि. ३ जुलै: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एक्स्परेट लिमिटेड या यूके आधारित सॉफ्टवेअर कंपनीत निवड झाली आहे.कॉम्प्युटर सायन्स…
अनिल बागणे यांच्या वाढदिनी ६१०० झाडांचे वृक्षारोपण
यड्राव:राम आवळे
दि ३० : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या वाढदिवस कोल्हापूर, सांगली व सीमा भागातील अनेक गावात ६१०० झाडांचे वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. शरद शैक्षणिक संकुलातील…