Browsing Category

कोल्हापुर

दूध संस्था बळकटीकरणासाठी इमारत बांधकाम अनुदानात गोकुळची १५ हजार रुपये वाढ…

कोल्हापूर प्रतिनिधी  दि १४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने नेहमीच दूध उत्पादक, सभासद बरोबरच प्राथमिक दूध संस्थांचे ही हित जोपासले असून गोकुळ संलग्न दूध संस्थाचे  बळकटीकरण करण्यासाठी दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान…

सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर्स लावणार नाही – उर्जामंत्री आश्वासन केवळ आश्वासन नको,…

इचलकरंजी: विजय  मकोटे  दि. ११ - मा. उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व विधानपरिषदेमध्ये महाराष्ट्रामधील सर्वसामान्य घरगुती व ३०० युनिटसपेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक यांना प्रीपेड मीटर्स लावण्यात येणार नाहीत, अशी  घोषणा केली…

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कोल्हापूर डिव्हीजनचे नवनियुक्त अधिक्षक अभियंता जी.एम. लटपटे…

इचलकरंजी : हबीब  शेखदर्जी  दि.१४: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कोल्हापूर डिव्हीजनचे नवनियुक्त अधिक्षक अभियंता जी.एम. लटपटे हे इचलकरंजी येथील कार्यालयात आलेवेळी त्यांची दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट…

श्री दत्त कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा

शिरोळ: सलीम माणगावे  दि .१४ :शेतकऱ्यांच्या जमिनी टिकल्या तरच शेतकरी टिकेल. शेतकऱ्यांच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला चांगली जमीन देण्यासाठी श्री दत्त साखर कारखाना काम करत आहे. शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने…

एनपीटीईएल कडून संजय घोडावत विद्यापीठाला पुरस्कार

अतिग्रे: सलीम मुल्ला  दि .१४:आयआयटी बॉम्बे इथे 29 जून रोजी एनपीटीईएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हांस्ड लर्निंग) यांचे कडून संजय घोडावत विद्यापीठाला यावर्षीचा 'अस्पिरंट ऍक्टिव्ह स्वयंम् एनपीटीईएल लोकल चाप्टर' पुरस्कार आयआयटी…

डीकेटीई मध्ये प्रथम वर्ष पदवी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यास सुरुवात

इचलकरंजी:विजय मकोटे  दि  १४ जुलै - अभियांत्रिकी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया दिनांक १४-०७-२०२४ पासून सुरु झालेली आहे.  डीकेटीई हे अभियांत्रिकी प्रवेशाचे स्कृटनी सेंटर आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी अवश्यक असणा-या सर्व…

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणार्या विशाळगड वरिल मलिक रिहान दर्ग्यावरती व परिसरात काही समाजकटकांनी…

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि १४: महाराष्ट्र- कनाटक  राज्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणार्या विशाळगड वरिल मलिक रिहान दर्ग्यावरती व परिसरात काही समाजकटकांनी  आज दगडफेक केली.विशालगड दर्गा जवळील  फुल अगरबत्ती  विकणाऱ्या  मुस्लीम …

दि यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स या संस्थेचे  ६२  वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१४ :संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. सर्वांच्या सहकार्याने संस्थेची कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असून संस्थेला चालू आर्थिक वर्षात ४ लाख ५४ हजार इतका नफा झाला…

किल्ले विशाळगडावर येणाऱ्या शिवभक्तांना शांततेबाबत, सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. १३ : छ. संभाजीराजे यांनी १४ जुलै रोजी किल्ले विशाळगडावर शिवभक्तांना येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सर्व शिवभक्तांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढीलप्रमाणे निवेदनाद्वारे आवाहन केले आहे. किल्ले विशाळगड…

भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बैठक संपन्न

इचलकरंजी :प्रातिनिधी दि .१४: भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे प्रदेश कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर  कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीमध्ये बूथ रचनात्मक काम,…