Browsing Category

उद्योगधंदा

दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

इचलकरंजी : विजय मकोटे दि: १६  इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशन लि., या असोसिएशनच्या सन २०२२-२३ ते सन २०२७-२८ च्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर १३ जागांसाठी १३ जणांचे अर्ज शिल्लक…

वस्रोद्योगातील प्रश्नासंदर्भात राज्याचे अर्थ व ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक घेऊन ते मार्गी लावावेत

इचलकरंजी -विजय मेकोटे दि. २५ सप्टेबर :आधीच विविध संकटातून जात असताना वीज वापर आकारणी दरातील वाढ, सूत टंचाई, दरवाढ, सुताची भेसळ आणि शासनाकडे प्रलंबीत प्रश्नामुळे वस्रोद्योग मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे वस्रोद्योगातील प्रश्नासंदर्भात…

इचलकरंजी हे देशाचे मँचेस्टर होण्यासाठी बँका व उद्योजकानी प्रयत्न करावेत

कोल्हापूर : विजय मकोटे दि. 23 :- इचलकरंजी हे फक्त महाराष्ट्राचे मँचेस्टर न राहता सर्व उद्योजक व बँका यांच्या समन्वयाने इचलकरंजीस देशाचे मँचेस्टर झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वित्तीय समावेशन विकास…

लंम्पी त्वचा रोगावरील लसीकरणबाबत गोकुळ संघाच्या पशुसंवर्धन विभागाची आढावा मिटींग

कोल्‍हापूरः प्रतिनिधी दि.२४ सप्टेबर :कोल्‍हापूर जिल्‍हा स‍हकारी दूध उत्‍पादक संघ लि.,कोल्‍हापूर (गोकुळ) शनिवारी  संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे लंम्पीस्कीनच्या उपचार व लसीकरण बाबत…

श्री आर्य चाणक्य पतसंस्थेला 2 कोटी 15 लाख रुपये इतका नफा

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २३ सप्टेबर :श्री आर्य चाणक्य पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत संपन्न व्यवसाय करून नफा मिळवणे हेच फक्त उद्दिष्ट न ठेवता समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी श्री आर्य चाणक्य नागरिक सहकारी…

शासनाने सूत गिरण्यांना मदतीचा हात देण्याची सकारात्मक भूमिका घ्यावी तरच भविष्यात सूत गिरण्यांना…

इचलकरंजी : संजय आंबे  दि. १७ :कापूस दरातील प्रचंड वाढ अन त्या अनुषंगाने सूताला नसलेली मागणी शिवाय वाढते वीज दर यामुळे सूत गिरण्या अनंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहेत. शासनाने सूत गिरण्यांना मदतीचा हात देण्याची सकारात्मक भूमिकाघेणे गरजेचे…

कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटींग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेची 16 वी…

इचलकरंजी : विजय मकोटे दि ९ :कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटींग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी ) च्या  तारदाळ -हातकणंगले येथील 210 एकर जागेत 85 युनिट असताना प्रत्यक्षात 95युनिट उभारण्यात आले आहेत. प्रत्यक्ष उत्पादन…

दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी, सभासदांच्या सगळया प्रश्नांची उत्तरे देणार

कोल्‍हापूर : प्रतिनिधी  दि२८:कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकरी हे गोकुळचे मालक आहेत. उन्हातान्हात राबून गोकुळचे वैभव वाढविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी आहे. त्यांच्या हिताला प्राधान्यक्रम देत संचालक मंडळ…

जनसामान्यांची बँक म्हणून सन्मती बँकेची ओळख

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २७ ऑगस्ट :जनसामान्यांच्या विश्‍वासास पात्र ठरलेल्या सन्मती सहकारी बँकेने बदलत्या काळानुरुप अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. 28 व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने बँकेमार्फत सुरु केलेल्या मोबाईल…

शिरोळ येथील श्री दत्त भांडारच्या वतीने भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन

शिरोळ : विजय धंगेकर दि. २८ ऑगस्ट : येथील श्री दत्त भांडारच्या वतीने गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली या उत्सव, सणानिमित्त ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ऑगस्ट २०२२ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर ३ हजार रुपयांवरील…