Browsing Category

उद्योगधंदा

श्री आर्य चाणक्य पतसंस्थेला 2 कोटी 15 लाख रुपये इतका नफा

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २३ सप्टेबर :श्री आर्य चाणक्य पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत संपन्न व्यवसाय करून नफा मिळवणे हेच फक्त उद्दिष्ट न ठेवता समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी श्री आर्य चाणक्य नागरिक सहकारी…

शासनाने सूत गिरण्यांना मदतीचा हात देण्याची सकारात्मक भूमिका घ्यावी तरच भविष्यात सूत गिरण्यांना…

इचलकरंजी : संजय आंबे  दि. १७ :कापूस दरातील प्रचंड वाढ अन त्या अनुषंगाने सूताला नसलेली मागणी शिवाय वाढते वीज दर यामुळे सूत गिरण्या अनंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहेत. शासनाने सूत गिरण्यांना मदतीचा हात देण्याची सकारात्मक भूमिकाघेणे गरजेचे…

कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटींग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेची 16 वी…

इचलकरंजी : विजय मकोटे दि ९ :कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटींग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी ) च्या  तारदाळ -हातकणंगले येथील 210 एकर जागेत 85 युनिट असताना प्रत्यक्षात 95युनिट उभारण्यात आले आहेत. प्रत्यक्ष उत्पादन…

दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी, सभासदांच्या सगळया प्रश्नांची उत्तरे देणार

कोल्‍हापूर : प्रतिनिधी  दि२८:कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकरी हे गोकुळचे मालक आहेत. उन्हातान्हात राबून गोकुळचे वैभव वाढविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी आहे. त्यांच्या हिताला प्राधान्यक्रम देत संचालक मंडळ…

जनसामान्यांची बँक म्हणून सन्मती बँकेची ओळख

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २७ ऑगस्ट :जनसामान्यांच्या विश्‍वासास पात्र ठरलेल्या सन्मती सहकारी बँकेने बदलत्या काळानुरुप अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. 28 व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने बँकेमार्फत सुरु केलेल्या मोबाईल…

शिरोळ येथील श्री दत्त भांडारच्या वतीने भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन

शिरोळ : विजय धंगेकर दि. २८ ऑगस्ट : येथील श्री दत्त भांडारच्या वतीने गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली या उत्सव, सणानिमित्त ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ऑगस्ट २०२२ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर ३ हजार रुपयांवरील…

इचलकरंजी व्यापारी पतसंस्थेचा 15 टक्के डिव्हिडंड : सुर्यकांत साखरे

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २४ ऑगस्ट :येथील इचलकरंजी व्यापारी पतसंस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नामदेव भवन, इचलकरंजी याठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सुरवातीस उपस्थित सभासद व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.…

अमृत महोत्सवी स्‍वातंत्र्य दिन ‘गोकुळ’मार्फत उत्साहात साजरा

कोल्‍हापूर : प्रतिनिधी दि.१७ ऑगस्ट : अमृत महोत्सवी स्‍वातंत्र्य दिनानिमीत्‍य गोकुळ प्रकल्‍प येथे संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन करणेत आले.यावेळी बोलताना…

सहकार भारती, कोल्हापूरतर्फे अंशदान परिपत्रक रद्द करणेबाबत दिले निवेदन

इचलकरंजी -विजय मकोटे दि. ११ ऑगस्ट :सहकारामध्ये कार्यरत असणाऱ्या सहकार भारतीचा संस्थेच्या पदाधिकारी व हातकणंगले तालुक्यातील पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. उप-निबंधकसो, हातकणंगले तालुका यांची भेट घेऊन अंशदानसंबधी विचार-विनिमय करून अंशदान…

गोकुळची दूध वाढ गुणवत्‍ता सुधारणा कार्यशाळा संपन्‍न….

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ७ ऑगस्ट : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यशाळेंतर्गत संघाचे वरिष्‍ठ अधिकारी,संकलन विभागाचे सुपरवायझर यांची संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय…