Browsing Category

उद्योगधंदा

‘गोकुळ’मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा; डॉ. कुरियन यांना अभिवादन

कोल्हापूर: रेणू पोवार  दि  २६ : राष्ट्रीय दुग्ध दिन आणि श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आज अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. गोकुळ दूध संघाचे माजी…

श्री दत्त साखरच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास सुरुवात

शिरोळ :राम आवळे  दि .२० : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर शिरोळ कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास श्री दत्त आरोग्य केंद्र मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील व…

सहकार महर्षी स्व. दत्ताजीराव कदम (अण्णा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने…

शिरोळ: राम आवळे  दि .२० : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी खासदार, सहकार महर्षी स्व. दत्ताजीराव बाबूराव कदम अण्णा यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर…

‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ…

कोल्हापूर:ren ता १७: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ करण्याचा निर्णय…

जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त १४ ऑक्टोंबरला ग्रीन बिल्डिंग विषयावर व्याख्यान

इचलकरंजी - विजय मकोटे  दि .१२ : जागतिक आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधत असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील प्रसिध्द आर्किटेक्ट उदय सावंत, अभय पिसे आणि सचिन बोरा…

इचलकरंजी : ‘बिल्डर्स डे’ निमित्त बांधकाम क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

इचलकरंजी: एजाज  मुजावर  दि.१२: – बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरचे कार्य कौतुकास्पद असून, देशातील बावीस आणि महाराष्ट्रातील सात स्वमालकीच्या कार्यालयांमध्ये इचलकरंजी सेंटरचाही समावेश असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन बिल्डर्स…

श्री दत्त कारखान्याच्या प्रयोगांनी ऊस शेतीमध्ये क्रांती होईल

शिरोळ:राम आवळे  दि .११:सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती केली पाहिजे. कमी खर्चात जास्त उसाचे उत्पादन येण्यासाठी काही प्रयोग करावे लागतील. यासाठी शेतकरी आणि शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नावर काम…

यंत्रमाग उद्योगाच्या वीज सवलतीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशनबाबत येत्या मंगळवारी मुंबई येथे वस्त्रोद्योग…

इचलकरंजी :हबीब शेख दर्जी  दि.१० :आमदार राहुल आवाडे यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला भेट देऊन नव्याने वस्त्रोद्योग मंत्रालयाने वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट घातलेली आहे याबाबत सविस्तर माहिती घेतली. २०२२ साली असाच शासन निर्णय झाला…

‘गोकुळ’ तर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पशुखाद्य व टीएमआर मॅश वाटप

कोल्हापूर : रेणू पोवार  दि  ८ :  कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ लि., कोल्‍हापूर (गोकुळ) दूध संघामार्फत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागांतील शेतकरी व…

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीतर्फे गुणवंत बांधकाम कामगार पुरस्कार जाहीर

इचलकरंजी -विजय मकोटे  दि .१० : बिल्डर्स डे च्या निमित्ताने बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजी व आदी स्टिल यार्ड यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ठ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रल्हाद माने…