Browsing Category

उद्योगधंदा

गोकुळ दूध संघाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

कोल्हापूर: रेणू पोवार  दि. ५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) तर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठा मदतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार…

इचलकरंजी जनता सहकारी बँकेला जिल्ह्यातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.३ : सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये अविरतपणे कार्यरत राहून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इचलकरंजी जनता सहकारी बँकेला कोल्हापूर जिल्हा बँक्स असोसिएशनमार्फत जिल्ह्यातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन…

भारतीय शुगरच्या उपाध्यक्षपदी मनोहर जोशी यांची फेरनिवड

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .३ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर गोपाळ जोशी यांची भारतीय शुगर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.साखर उद्योगाच्या शाश्‍वत,…

इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी दि .२ : महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, उद्योजकांना माफक दरात जमीन व सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्यास उद्योगवाढीस मोठी चालना मिळेल, असा विश्वास…

कबनूरमध्ये इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेची ४९ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

कबनूर :हबीब शेख दर्जी  दि  २८  येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था लि. कबनूरची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मंगल कार्यालयात खेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दिलीप झोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून…

श्री दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत बायोगॅस प्रकल्पास मंजुरी

शिरोळ, : राम आवळे  दि .२६ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ५६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारा कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभारण्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. याशिवाय, सभेत विषय…

कबनूर|:हबीब शेख दर्जी  दि. २५ :रौप्यमहोत्सवी इंदिरा महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित, कबनूरची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सौ. संगीता प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतिक भवन, दिगंबर जैन मंदिर, कबनूर…

श्री शांतीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा १२ % लाभांश जाहीर चेअरमन मिलींद कोले –

कबनूर -हबीब शेख दर्जी  दि .२५ : रौप्य महोत्सवी श्री शांतीनाथ पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मिलींद कोले यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतीक भवन दिगंबर जैन मंदीर, कबनूर येथे संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस…

माजी आरोग्यमंत्री आ. राजेश टोपे यांची दत्त साखरला भेट…’ दत्त पॅटर्नची’ घेतली…

शिरोळ :राम आवळे  दि २५ : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आ. राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्न ची माहिती उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचेकडून आज…

इचलकरंजी ;सलीम माणगावे दि .१५ : हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे ऊसासह इतर पिकांवर तांबेरा, लोकरी मावा व पानांवरील ठिपक्यांच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर…