Browsing Category

सामाजिक

वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन

जयसिंगपूर:प्रतिनिधि दि:२७:जुलै: वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी सुरू आहे. नवे शैक्षणिक धोरण आपल्या मानगुटीवर बसत असून त्याला विरोध हवा. शिक्षकातील शिक्षक हा समाज शिक्षक व्हावा. आपण मानसिक, सामाजिक गुलामीतून बाहेर पडणे…

जि.प. प्राथमिक शिक्षक भरतीत स्थानिक प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य द्यावे.

रत्नागिरी:प्रतिनिधि (प्रमोद तरळ) दि:२७:  रत्नागिरी जिल्ह्यातील यात प्रामुख्याने राजापूर तालुक्यातील अनेक जि.प.शाळामध्ये शिक्षकांच्या तात्पुरत्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. परंतु सदर भरती ही निवृत्त शिक्षकांची करण्यात येत आहे शासनाने या…

नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी यांच्या वतीने समाजसेवक राजेंद्र भुवड यांचा सत्कार

मुंबई:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२७:जुलै:नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी, श्री लक्ष्मी माता नाच मंडळ आयोजित शक्ती,तुरा नाचाचे कॄष्णा बोलये, संतोष गुरव, महेंद्र गुरव यांनी एस एन डी टी कामा लेन घाटकोपर प. मुंबई येथे सर्व पदाधिकारी सभासद…

शिव‌ आरोग्य सेने”च्या राजापूर तालुका समन्वयक पदी सुभाष नवाळे तर शहर समन्वयक पदी दिलीप…

राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२७:जुलै:हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेतून कार्यरत असलेले शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे  यांच्या आदेशाने “शिव आरोग्य सेना" या विभागाची सुरवात…

घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, आजरा तालुक्यातील किणे गावातील घटना

आजरा:प्रतिनिधि दि:२७:जुलै:आजरा तालुक्यातील किणे गावामध्ये घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. सुनिता गुडूळकर असं मृत महिलेचे नाव आहे. आज (27 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली. घराच्या चिऱ्याच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने सुनिता यांचा…

शिवसेना अनसुरे उपविभाग युवा समन्वयकपदी दळे येथील स्वप्निल सोगम यांची निवड….

राजापुर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२६:जुलै:लांजा येथे युवासेना कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यावेळी युवासेना अणसुरे उपविभाग समन्वयक म्हणून दळे येथील कार्यक्षम युवा शिवसैनिक श्री स्वप्नील सोगम यांची निवड करण्यात आली. श्री सोगम यांना…

मुस्लिम लीग राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम महाराष्ट्रात व्यापक तयारी

मुंबई:प्रतिनिधि दि:२७:जुलै: मुंबईत आयोजित राज्य नेतृत्व कार्यशाळेत 1 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुस्लिम लीगच्या राष्ट्रीय सदस्यत्व मोहिमेला महाराष्ट्रात जबरदस्त यश मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व 36…

ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे रुग्णालयाची उभारणी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी भुमीपुजन

ठाणे:प्रतिनिधि दि:२६:जुलै:ठाणे येथील बाळकुम परिसरातील पालिकेच्या ग्लोबल इमारतीच्या परिसरात धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भुमीपुजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी होणार…

इंडियन युनियन मुस्लीम लीग महाराष्ट्रराज्याचे सर्व नेते व जिल्हाध्यक्षांची मुंबई येथे बैठक

मुंबई:प्रतिनिधि दि:२६:जुलै:इंडियन युनियन मुस्लिम लीगचे सदस्यत्व महाराष्ट्रात सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यात आली यावेळी मुस्लीम लीग पार्टीच्या मध्यवर्ती समितीने पाठवलेल्या…

राजापूर तहसिल कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून मंगेश परांजपे यांचे पत्रकारिता पदविका परीक्षेत सुयश

 राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२६:जुलै:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा मार्फत माहे मे / जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) परीक्षेत तहसीलदार कार्यालय राजापूर येथे कोषागार अव्वल कारकून…