Browsing Category

महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राष्ट्रध्वजाला वंदन

मुंबई,: प्रतिनिधी   दि. २६ : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली.…

कोल्हापूर जिल्हयातील आरोग्य सुविधा वाढवणेस प्राधान्य

कोल्हापूर,: प्रतिनिधी  दि. २६  : जिल्हयातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा उपलब्ध होऊन उपचार व आरोग्य सुविधा देणे सोयीचे होण्यासाठी तसेच जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविणेस आवश्यक रुग्णसेवेसाठी नेहमीच प्राधान्य असल्याचे मत प्रकाश आबिटकर…

भाजपच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी - प्रतिनिधी  दि २६ :.आज भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे शहराध्ययक्ष पै. अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे व संविधान फोटोचे पूजन…

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण संपन्न…

कोल्हापूर,प्रतिनिधी  दि .२६: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध…

७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – कडवई कुंभारवाडी शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम

कडवई: जि.प. प्राथमिक मराठी शाळा कडवई येथे ७६वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण…

भारती हॉस्पीटल सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

सांगली: प्रतिनिधी  दि. २४  : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने भारती हॉस्पीटल सांगली येथे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार प्रतिबंध व निवारण कायद्याबाबत जनजागृती संबंधित कायदेशीर साक्षरता या कायदेविषयक शिबीराचे आयोजन…

डीकेटीईचे एन.एस.एस. शिबीरामध्ये ‘महिलांच्या आरोग्याविषयी’ जनजागृती

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२२ जानेवरी:येथील डीकेटीर्ई सोसायटीच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजीचे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ चे शिबीर तारदाळ येथे नुकतेच यशस्वीरीत्या संपन्न झाले आहे. या शिबीरामध्ये सुमारे सत्तरहून अधिक…

कडवई कुंभारवाडीतील व्यापाऱ्यांची सहल उत्साहात पार पडली

कडवई:(दिपक तुळसणकर) कडवई कुंभारवाडी येथील दुकानदार व व्यापाऱ्यांची सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. एकूण ३२ व्यापाऱ्यांनी या सहलीत सहभाग घेतला. सहलीदरम्यान अनेक धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली. सहल दरम्यान खालील स्थळांना…

इंडो इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे” रेखा कला स्पर्धेत” दैदीप्यमान सुयश

कबनूर : हबीब शेखदर्जी  दि .२१: शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा सप्टेंबर २०२४  मध्ये घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “सीएनसी प्रशिक्षण” कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर:संतोष कांबळे  दि .२०:संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत "सीएनसी" विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशिक्षक अभिजीत चौगुले,…