Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
किसन चव्हाण यांचे निधन
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .२ : येथील जेष्ठ नागरीक किसन सिताराम चव्हाण (वय ८६ ) यांचे वृद्धापकाळाने बुधवार १ जानेवारी रोजी निधन झाले. कबड्डीचे राष्ट्रीय पंच बाळासो किसन चव्हाण यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना,…
खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार…
मुंबई,:नसीर शेख
दि. २ :- केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराअॅथलिट…
आमदार राहुल आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील संबंधित वैद्यकिय अधिकार्यास धरले धारेवर
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .२ :हाताला फ्रॅक्चर झालेल्या चिमुरडीवर उपचार करण्याऐवजी तिला अन्यत्र जाण्यासाठी रेफर करण्यात आल्याच्या प्रकारावरुन आमदार राहुल आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील संबंधित वैद्यकिय अधिकार्यास धारेवर धरत…
जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट ‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ स्थापन
रत्नागिरी, दि. 2:
‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ हा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट स्थापन करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. या उपक्रमासाठी समाजकल्याण विभागाचा भक्कम…
सुप्रसिद्ध उद्योजक,मंडप डेकोरेटर विजय शेठ कुवळेकर यांचा ४४ वा वाढदिवस उत्साहात साजरा
कडवई: (दिपक तुळसणकर)
राज मंडप डेकोरेटर्सचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योजक विजय शेठ कुवळेकर यांचा ४४ वा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराटे तसेच मित्रमंडळी मोठ्या…
भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय येथे सभासद नोंदणी अभियाना संदर्भात कार्यशाळा संपन्न
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .३१ : भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहर कार्यालय येथे सभासद नोंदणी अभियान या संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरेशराव हाळवणकर, आमदार राहुल आवाडे,…
जिल्हास्तरीय मिनी सरस व विक्री प्रदर्शन,दोन दिवसात 25 लाख 61 हजार रुपयांची विक्री
रत्नागिरी, दि. 30 :
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व विक्री प्रदर्शनामध्ये अवघ्या दोन दिवसात 25…
“शरद कृषी” च्या १८ विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड
जैनापुर, : राम आवळे
दि 30 : जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांची कृषी व संलग्न विषयांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश…
महाराष्ट्रसह कर्नाटकात शरद स्कॉलर परिक्षा संपन्न
यड्राव: राम आवळे
दि २६: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीकडून राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शरद स्कॉलर' परिक्षा महाराष्ट्र-कर्नाटकात एकूण ४० केंद्रावर संपन्न झाल्या. शरद इन्स्टिट्युटने सुरु केलेल्या उपक्रमास…
खंडाळा येथे संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा
गुहागर: दिलीप जाधव
सैतवडे महाल खंडाळा येथील तेली समाजाच्या वास्तूमध्ये शनिवार, दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
.
या सोहळ्याचे…