Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शरद पॉलिटेक्ऩिकला आएसटीईकडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड
शिरोळ : विजय धंगेकर
दि. 17 ऑगस्ट :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकला नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) कडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड जाहिर झाला आहे. त्याचबरोबर शरद…
दंडोबा डोंगरावर जैन मंदिर परिसरात वृक्षारोपण
जयसिंगपूर : विजय घंगेकर
दि. 17 ऑगस्ट :स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पुण्यतिथी निमित्त दंडोबा (जि. सांगली) डोंगरावरील जैन मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हे जैन मंदीर अनेक वर्षापासून दुर्लक्षीत होते.…
शरद कृषि महाविद्यालयाद्वारे अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा
जयसिंगपूर : विजय धंगेकर
दि. 17 ऑगस्ट :जैनापुर येथील शरद कृषि महाविद्यालयमधील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकार व महात्मा फुले…
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कामाचा गौरव
रत्नागिरी : शब्बीर मजगावकर
दि. 17:- 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिना निमित्त कार्यक्रमात मंत्री उदय सामंत, यांच्या हस्ते प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांना " आयुष्यमान भारत अंतर्गत, महात्मा ज्योतीराव फुले जन…
कोल्हापुरातील 303 फूट उंच राष्ट्रध्वजाला पोलीस दलाकडून सलामी
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. १४ ऑगस्ट :पर्यटन क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कोल्हापूर येथील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशात…
जिल्ह्यातील २ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ध्वज स्तंभ खोतवाडीत
तारदाळ : प्रतिनिधी
दि. १४ ऑगस्ट :खोतवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात उभारण्यात आलेल्या 75 फुट उंचीच्या ध्वज स्तंभावर शनिवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कोल्हापूर शहरानंतर जिल्ह्यातील दुसर्या…
भीषण अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे निधन
मुंबई : प्रतिनिधी
दि. १४ ऑगस्ट : विधान परिषदचे माजी आमदार व शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. ,वयाच्या ५२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भीषण अपघातानंतर…
माणगांव ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे
माणगांव : प्रतिनिधी
दि. १४ ऑगस्ट : देशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवले जात आहे. मात्र या अभियानाबरोबरच हातकणंगले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकले आहे . घरोघरी…
खातखेडा जि. प. प्रा. शाळा येथे विविध स्पर्धेचे आयोजन
नागपूर : नंददत्त डेकाटे
दि. १४ ऑगस्ट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातखेडा केंद्र-महालगाव पं. स. समिती ता. भिवापूर जि.नागपूर येथे चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा श्रमदान व स्व्छता…
तिरंगा ध्वजाच्या तीन रंगातील 750 फुगे आकाशात सोडले
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १४ ऑगस्ट :देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत डीकेटीई सोसायटीच्या नारायण मळा मराठी मिडीयम प्रशालेत तिरंगा ध्वजाच्या तीन रंगातील 750 फुगे आकाशात सोडण्यात आले. यामुळे काही…