Browsing Category

महाराष्ट्र

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 25 जुलै : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री. पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व…

इंदूमती आवाडे (आऊ) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त अभिवादन

हुपरी, : प्रतिनिधी दि. २५ जुलै : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या पत्नी सौ. इंदूमती आवाडे (आऊ) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी…

डीकेटीईच्या गौरी मुग या विद्यार्थीनीला नेदरलँडमध्ये टेक्स्टाईल मधील संशोधनासाठी पुरस्कार प्राप्त

इचलकरंजी : विजय मकोटे ता. २१ जुलै ः डीकेटीईमध्ये टेक्स्टाईलमधील फॅशन टेकनॉलॉजीमध्ये तृतीय वर्षात शिकणारी विद्यार्थ्यांनी गौरी मुग आणि तीच्या संघाला ‘ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटीसह टच सेन्सेटीव्ह टेक्स्टाईल‘ या प्रकल्पासाठी नेदरलँडमधील सर्वात…

केसरी उत्सवास गणपतीपुळेत आरंभ देशातील 75 चित्रकारांचा सहभाग

रत्नागिरी : अस्लम खान दि.22:- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चा भाग म्हणून  भारतीय स्वातंत्र्य…

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच वाढदिवस ताराराणी पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या…

इचलकरंजी : संजय आंबे दि. २३ जलै :भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच वाढदिवस ताराराणी पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालय, शाळा, वृध्दाश्रम आदी…

आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूल, ( सी बी एस ई) इ.१० वी चा १००% निकाल

जयसिंगपूर : प्रतिनिधी दि. २३ जुलै :आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूलचा ( सी बी एस ई ) इ.10 वी चा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला. सी बी एस ई  दिल्ली बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत सर्व…

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी दि. २३: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचीजयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगीमहाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकमान्यबाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पणकरून अभिवादन केले.…

राज्यपालांचे लोकमान्य टिळकांना अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी दि.२३ : लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटी मुंबई येथील स्मृती स्थळावर जाऊन टिळकांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             …

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी दि. २३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.             सागर या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी  दि. २३ : "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आद्य स्मरण हे आपले कर्तव्य आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळक…