Browsing Category

महाराष्ट्र

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात

जयसिंगपूर :राम आवळे  दि.२ मार्च २०२६ :   शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत भक्कम ठसा उमटवणारे संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. संजय घोडावत…

शाहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; अंगणवाडीत वाद, मारहाण व धमकीप्रकरणी सहा जणांवर कारवाई

इचलकरंजी : विजय मकोटे   दि.२ मार्च २०२६ :    शाहापूर पोलिस ठाणे गु.र.नं.६७/२०२६ अन्वये भा. दं. सं. कलम १८९ (२) ३९१ (२),३९० ३५२(२) ३५१ (३ ) २२३  तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ४३५  प्रमाणे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

इचलकरंजीतून ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी २५० भाविक रवाना

इचलकरंजी :हबीब शेख दर्जी  दि .२ मार्च २६ :   श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवी मुंबई येथे भव्य ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर…

कोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यात

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२७: कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुखसोयींत वाढ करण्यासाठी विमानतळ सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक न्यू पॅलेस, कोल्हापूर येथे संपन्न झाली. समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्रीमंत शाहू…

अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी धाडीत 25 गॅस सिलिंडर, साहित्य जप्त

सांगली: अय्यान पटेल दि.२७: सांगली व मिरज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गॅस रिफिलिंगच्या  तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा व पोलीस…

कॅनेडाचे पंतप्रधान व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत

मुंबई: प्रतिनिधी दि.२७: कॅनेडाचे पंतप्रधान मार्क कार्नी व त्यांच्या पत्नी डायना फॉक्स आणि त्यांचे शिष्टमंडळ  २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत. हॉटेल ताज पॅलेस, कुलाबा या ठिकाणी  त्यांच्या…

ऊसतोड कामगारांच्या बाबतीतील १९ प्रकरणांना मंजुरी

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२७: लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ऊसतोड कामगारांच्या…

मुदतीत दोषारोपपत्र दाखल करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२७: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी साठ दिवसांच्या आत तपास करून संबंधितावर मुदतपूर्व दोषारोप पत्र दाखल करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे…

मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जगा: जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२७: मराठी ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, आपल्या इतिहासाचा अभिमान आहे आणि आपल्या भविष्यासाठीची प्रेरणाशक्ती आहे. मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जगा, अशा प्रेरणादायी शब्दांत…

मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि.२७: मराठी भाषा अत्यंत समृद्ध, गोड आणि मायाळू आहे. काळाच्या ओघात स्वतःचे रूप बदलत आधुनिक जगाला साजेशी ठरलेली आपली मराठी भाषा टिकवणे आणि तिचा प्रसार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी…