Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर”
ठाणे: प्रतिनिधी
दि.१५: आपण विज्ञानाने निर्माण केलेल्या आधुनिक साधनांचा वापर करतो; पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास मात्र टाळाटाळ करतो. हाच विरोधाभास अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर…
डीकेटीईच्या सेजल पांढरपटटे हिला जपानमधील राकुटेन मोबाईल कंपनीकडून २५लाख पॅकेजवरती निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१५: येथील डीकेटीईच्या एआय अॅण्ड एमएल (२०२५ बॅच) शाखेची विद्यार्थीनी सेजल पांढरपटटे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखन्नीय यश संपादन करत जपानमधील आघाडीच्या दूरसंचार राकुटेन या मल्टिनॅशनल मोबाईल कंपनी मध्ये…
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१५: नदी वेस येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्तआयोजित “श्री गुरुचरित्र पारायण, ,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहची सांगता बुधवार झाली. सप्ताह काळात श्री…
मणेरे शैक्षणिक संकुलातील माजी विद्यार्थी सुरज देबाजे यांचा सत्कार
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१४: मणेरे शैक्षणिक संकुलातील माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित राज्य आयकर आयुक्त सुरज बापुसो देबाजे यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.
श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट परिवारात आयोजित कार्यक्रमात श्री. देबाजे…
मणेरे शैक्षणिक संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि. १४: मणेरे शैक्षणिक संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट परिवारात आज दि. १४ एप्रिल २०२६ रोजी…
जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत – मुख्यमंत्री…
मुंबई: प्रतिनिधी
दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील…
सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन : डॉ. राजेंद्र कुंभार
सांगली: अय्यान पटेल
दि.१ : भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते भारतीयांच्या जगण्याचा मार्ग आहे. संविधानाने दिलेल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल.…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सांगली बसस्थानकाजवळील त्यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी,…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विविध उपक्रम
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026” अंतर्गत सांगली पाटबंधारे मंडळच्या वतीने दिनांक १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करण्यात…
गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
सांगली: अय्यान पटेल
दि.४: वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नाही.…