Browsing Category

महाराष्ट्र

खेड रत्नागिरी अंनिसचे तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन

खेड,: दीपक  तुळसणकर  दि. ३१ : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संतापाची लाट उसळली असून रत्नागिरी जिल्ह्यातही अशा भोंदूगिरीच्या घटना घडत  आहेत. वाढत्या भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी…

नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी 1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी

सांगली: अय्यान पटेल  दि.३१:: सांगली जिल्ह्यातील वाहनांना नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्ब बसवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने गेल्या वर्षभरात १०४४ वाहनांवर केलेल्या कारवाईत एकूण ४  लाख ५६  हजार २००  रुपये दंडाची आकारणी…

फडणवीस-आठवले साहेबांच्या पुढाकाराने ‘महाड चवदार तळे’ विकासकामांना गती!

 पुणे:-प्रतिनिधी  दि. २७ मार्च २०२६: दलितोद्धार चळवळीतील ऐतिहासिक पर्व ठरलेल्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. राज्य सरकारने यानिमित्ताने चवदार तळे सुशोभीकरण व जलशुद्धीकरण प्रकल्पाचे केलेले भूमिपूजन…

ओबीसींची गणना करा; खेडमध्ये ओबीसी संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

खेड: नियाझ खान  दि. ३१: देशातील ओबीसी समाजाला सातत्याने दुर्लक्षित करण्याचे धोरण आता सहन केले जाणार नाही, असा इशारा देत ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना तात्काळ जाहीर करावी तसेच जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, या…

हनुमान जयंतीनिमित्त रातांबीत धार्मिक सोहळ्यांसह अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश

संगमेश्वर : सचिन पाटोळे  दि .२९  :तालुक्यातील मौजे रातांबी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली असून, यंदाच्या उत्सवाला अंधश्रद्धा निर्मूलनाचा सामाजिक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .२४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवार दि. २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भगतसिंग उद्यान येथे स्वातंत्र्यवीर शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

मुंबई: प्रतिनिधी   दि. २३ : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण…

मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल  दि. २३ : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाने जनजागृती मोहीम हाती घ्यावी. मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याचा दृष्टीने लिंग समानतेबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण…

प्राधान्यक्रम निश्चित करून गॅस सिलिंडरचे वितरण करावे – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल  दि. २३: जिल्ह्यात प्रथमदर्शनी गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा दिसून येत नाही किंवा याबाबत स्थापन नियंत्रण कक्षाकडे कोणतीही तक्रार प्राप्त नाही. मात्र, उपलब्ध गॅसचे सुरळीत वितरण व्हावे, यासाठी शासनाच्या मार्गदर्शक…

इचलकरंजीत रमजान ईद उत्साहात साजरी; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी   दि.२३:इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.यावेळी…