Browsing Category

महाराष्ट्र

पत्नीसोबतचे खासगी फोटो मोबाईलमधून चोरून प्रसारित; तरुणाविरुद्ध गुन्हा

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.२६ जुलै २०२६ : पत्नीसोबतचे खासगी क्षणांचे छायाचित्रण मोबाईलमधून चोरून ते प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

मणेरे शैक्षणिक संकुलात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी उत्साहात

इचलकरंजी, : हबीब शेखदर्जी  दि.२६ जुलै २०२६ : श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त…

आषाढी एकादशीनिमित्त कोरोचीत राष्ट्रीय बजरंग दलातर्फे विद्यार्थ्यांना फराळ व पिण्याच्या पाण्याचे वाटप

कोरोची:  सलीम माणगावे दि.२६ जुलै २०२६ : आषाढी एकादशीनिमित्त कोरोची येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल, कोरोची प्रखंड यांच्या वतीने लोकमान्य नगर विद्यामंदिर आयोजित दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना फराळ व…

रत्नागिरी,: सचिन पाटोळे दि.२६ जुलै २०२६ : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे…

बहुभाषिकता ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली – प्रा. हेमंत पाटील

कोल्हापूर :प्रविण भोसले  दि.२६ जुलै २०२६ : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा विभागांच्या संयुक्त विद्यमाने भाषा अभ्यास मंडळ उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न…

नांदणी येथे मुस्लिम शैक्षणिक व्यासपीठाचा भव्य उद्घाटन समारंभ; प्रा. तौहीद मुजावर यांचे…

नांदणी, ता. शिरोळ: कयूम शेखदि.२६ जुलै २०२६ : नांदणी येथे मुस्लिम शैक्षणिक व्यासपीठाच्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रख्यात करिअर कौन्सिलर व यशस्वी प्लेसमेंट ऑफिसर प्रा. तौहीद मुजावर…

राजस्थानातील प्रोसेस हाऊस बंदीचा महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगावर गंभीर परिणाम; वस्त्रोद्योग…

मुंबई: प्रतिनिधी  दि.२५ जुलै २०२६ :  राजस्थानातील पाली, बालोतरा आणि जोधपूर येथील प्रोसेस हाऊस प्रदूषणाच्या कारणास्तव बंद असल्याने त्याचे गंभीर पडसाद महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगावर उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य…

सामाजिक शास्त्रांचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी निर्माण करणारा – डॉ. विजय काकडे

कोल्हापूर,: प्रविण भोसले दि.२५ जुलै २०२६ : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागांच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त आयोजित व्याख्यानात शिवाजी…

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

कोल्हापूर: प्रविण भोसले  दि.२५ जुलै २०२५  : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्यावतीने कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी व भाविकांना…

ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने कडवई दुमदुमली

कडवई : नियाझ खान  दि.२५ जुलै २०२६ :संगमेश्वर तालुक्यातील कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात…